स्टारकिड्सच्याही लाइफस्टाइलवर चर्चा होताना दिसते आहे. त्यात शाहरूखची मुलगी सुहाना खान आघाडीवर आहे.त्यापाठोपाठ आता श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरही या यादीत गणली जात आहे. ...
करण जोहरच्या ‘दोस्ताना2’ या चित्रपटात जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली, अशी बातमी आली आणि जान्हवी- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला. ...
फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...
अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मिस करत असल्याचे सांगितले. ...
सोमवारी रात्री जान्हवी वोग ब्युटी अवार्ड सोहळ्याला पोहाचली. तिचा स्टाईलिश अंदाज सगळ्यांनाच भावला. जान्हवीच्या चेहऱ्याभर हसू होते. पण डोळ्यांत मात्र अश्रूंची गर्दी होती. ...