आज सर्वत्र साजरा होतोय तो जागतिक मातृदिन. बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींनी या खास दिवसानिमित्त सोशल मीडियावर पोस्ट लिहित मातृदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण यातल्या काही पोस्ट निश्चितपणे भावूक करणाऱ्या आहेत. ...
श्रीदेवी यांचे निधन दुबईत झाले. त्यांच्या निधनाच्या वेळी बोनी कपूर त्यांच्यासोबतच होते. अर्जुनला श्रीदेवी यांच्या निधनाबाबत कळल्यानंतर तो लगेचच दुबईला रवाना झाला होता. ...
श्रीदेवींच्या निधनानंतर बोनी कपूर आपल्या दोन्ही मुली जान्हवी कपूर व खुशी कपूरबद्दल जरा अधिक प्रोटेक्टिव्ह झाले आहेत. हे आमचे नाही तर खुद्द जान्हवी व खुशीचे मत आहे. ...
लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असताना बॉलिवूडमध्ये अगदी अलीकडे पदार्पण करणारी जान्हवी कपूर अचानक चर्चेत आली आहे. होय, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरचे एक ट्विट सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहे. ...