करण जोहरने ‘दोस्ताना’ या सुपरहिट चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा केली आणि चाहते क्रेजी झालेत. करण जोहर या चित्रपटातून आणखी एक नवा चेहरा आणणार, असेही म्हटले गेले. आता हा नवा चेहरा कोण, याचाही खुलासा झाला आहे. ...
श्रीदेवी व बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची अनन्या व मोहनिश बहलची मुलगी प्रनुतन यांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर आता आणखीन काही अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. ...
नवा चित्रपट येणार म्हटल्यावर स्टार्स भरभरून बोलतात. नको इतके प्रमोशन करतात. पण जान्हवी तोंड उघडायला तयार नाही. याचे कारण म्हणजे, तिला वाटत असलेली भीती. ...