लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी - Marathi News | Janhvi Kapoor first reaction on trolling of Dhadak trailer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धड़क' च्या ट्रेलरची खिल्ली उडवण्यावर पहिल्यांदाच बोलली जान्हवी

काहींना धडक चा ट्रेलर आवडला होता तर काहींनी सोशल मीडियातून या ट्रेलरची खिल्ली उडवली होती. त्यावर पहिल्यांदाच जान्हवीने आपली प्रतिक्रिया दिली आहे.  ...

जान्हवी आणि इशानला 'धडक'साठी मिळालं केवळ इतकंच मानधन - Marathi News | Dhadak star cast fees Ishaan Khatter and Jhanvi Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी आणि इशानला 'धडक'साठी मिळालं केवळ इतकंच मानधन

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर या जोडीच्या 'धडक' सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला. या ट्रेलरला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. ...

जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन! - Marathi News | Dhadak movie actress Janhvi Kapoor fitness secrets and diet plan revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या परफेक्ट फिगरचं गुपित, रोज फॉलो करते हा डाएट प्लॅन!

अशात तिच्या परफेक्ट फिगरचं गुपित काय आहे हे जाणून घेण्याची सर्वांना उत्सुकता आहे. चला जाणून घेऊया जान्हवीच्या परफेक्ट फिगरचं रहस्य.... ...

'धडक' चा ट्रेलर पाहून काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी? - Marathi News | What did the Bollywood celebrity say about Dhadak trailer? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धडक' चा ट्रेलर पाहून काय म्हणाले बॉलिवूड सेलिब्रिटी?

अभिनेत्री आलिया भट, नेहा धुपिया, अनिक कपूर, भूमि पेडणेकर यांनी याबाबत ट्विट केले आहे. ...

मराठीतला सैराट हिंदीत 'बिघडला'; ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया - Marathi News | Ishan khattar and Janhvi kapoor Dhadak trailer reactions on social media | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीतला सैराट हिंदीत 'बिघडला'; ट्रेलर पाहून नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

येत्या 20 जुलैला 'धडक' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ...

'धडक'मध्ये हा अभिनेता साकारणार 'प्रिन्स दादा'ची भूमिका - Marathi News | Aditya Kumar playing Prince Dada's character in 'Dhadak' movie | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'धडक'मध्ये हा अभिनेता साकारणार 'प्रिन्स दादा'ची भूमिका

मराठीतील 'सैराट' सिनेमाचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित हिंदी रिमेक 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर सोमवारी (11 जून) रिलीज झाला. ...

Dhadak Trailer : 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर लॉन्च, बघा कसा आहे सैराटचा हिंदी रिमेक? - Marathi News | Dhadak Trailer : Janhavi kapoor and Eshaan Khattar starrer movie trailer launched | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Dhadak Trailer : 'धडक' सिनेमाचा झिंगाट ट्रेलर लॉन्च, बघा कसा आहे सैराटचा हिंदी रिमेक?

जान्हवी कपूर आणि इशान खट्टर यांच्या बहुचर्चित धडक या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. ...

पहिल्यांदाच मॅगझिन कव्हरवर झळकली जान्हवी, फारच खास आहे तिचा अंदाज - Marathi News | Actress Jhanvi Kapoor first photoshoot for vogue | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पहिल्यांदाच मॅगझिन कव्हरवर झळकली जान्हवी, फारच खास आहे तिचा अंदाज

अभिनेत्री जान्हवी कपूरचे खास फोटोज नेहमीच चर्चेत असतात. पण यावेळी चर्चेत असलेला फोटो फारच खास आहे. खास यासाठी आहे कारण हे तिचं एका मॅगझिनच्या कव्हरसाठी केलेलं पहिलं फोटोशूट आहे. ...