लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

जान्हवी कपूर नाही तर मराठमोळी श्रुती मराठे आहे Jr NTR ची हिरोईन, 'देवरा' सिनेमात साकारलीय मुख्य भूमिका - Marathi News | not janhvi kapoor but marathi actress shruti marathe played jr ntr wife role in devara movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर नाही तर मराठमोळी श्रुती मराठे आहे Jr NTR ची हिरोईन, 'देवरा' सिनेमात साकारलीय मुख्य भूमिका

'देवरा' सिनेमात जान्हवी ज्युनियर एनटीआरसोबत मुख्य भूमिकेत असेल अशी अपेक्षा होती. पण, 'देवरा' सिनेमात जान्हवीने मुख्य भूमिका साकारलेली नाही. श्रुतीने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. ...

'देवरा' सिनेमा पाहताना चित्रपटगृहात चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल - Marathi News | Jr Ntrs Fan Dies Due To Heart Attack While Watching Janhvi Kapoor And Saif Ali Khan Devara In Andhra Pradesh Cctv Footage Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेमा पाहताना चित्रपटगृहात चाहत्याचा अचानक मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

'देवरा' सिनेमा पाहताना थिएटरमध्येच ज्युनियर एनटीआरच्या एका चाहत्याचा मृत्यू झाला आहे. ...

थिएटरनंतर आता जान्हवी कपूरचा 'Ulajh' OTT वर रिलीज! कुठे पाहता येणार? - Marathi News | Ulajh OTT Release Date When & Where To Watch Janhvi Kapoor, Gulshan Devaiahs Film Online | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरनंतर आता जान्हवी कपूरचा 'Ulajh' OTT वर रिलीज! कुठे पाहता येणार?

देशभक्तीने प्रेरित असलेल्या 'उलझ' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर फारशी चालली नाही. ...

जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला... - Marathi News | Janhvi Kapoor boyfriend Shikhar Pahariya praises her beauty after watching Devara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या सौंदर्याकडे पाहतच राहिला बॉयफ्रेंड शिखर पहाडिया, फोटो पोस्ट करत म्हणाला...

जान्हवी कपूर काही वर्षांपासून बिझनेसनमन शिखर पहाडियाला डेट करत आहे. ...

'देवरा'साठी ज्युनिअर एनटीआरने घेतलं तगडं मानधन, जान्हवी आणि सैफला मिळाले फक्त इतके कोटी - Marathi News | Jr NTR took a hefty fee for 'Devra', Janhvi and Saif got just Rs. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा'साठी ज्युनिअर एनटीआरने घेतलं तगडं मानधन, जान्हवी आणि सैफला मिळाले फक्त इतके कोटी

Devra Movie : साऊथचे सुपरस्टार ज्युनिअर एनटीआर, सैफ अली खान आणि जान्हवी कपूर सध्या त्यांच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जो उद्या म्हणजेच २७ सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. ...

जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर - Marathi News | Janhavi Kapoor Bf Shikhar Pahariya Maharashtra Ex Cm Sushilkumar Shide Grandson Praniti Shinde On Ganpati Visarjan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या बॉयफ्रेंडची पोस्ट, शिखर पहारियानं प्रणिती शिंदेंसोबतचा फोटो केला शेअर

नुकतंच शिखर सोलापूरात त्याच्या आजोळी पोहचल्याचं पाहायला मिळालं.  ...

'देवरा'च्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान झाला होता नर्व्हस, म्हणाला - "आणि मला घाम फुटला..." - Marathi News | Saif Ali Khan Gets Nervous During 'Devara' Shoot, Says - "And I started sweating..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवरा'च्या शूटिंगदरम्यान सैफ अली खान झाला होता नर्व्हस, म्हणाला - "आणि मला घाम फुटला..."

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान सध्या त्याच्या आगामी 'देवरा' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, त्याने शूटिंगचा एक रंजक किस्सा शेअर केला आहे. ...

जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना - Marathi News | Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरसारखा फिटनेस आणि फिगर हवी? कॉफीमध्ये १ सोनेरी गोष्ट मिसळून रोज प्या; मेंदूलाही मिळेल चालना

Want fitness and figure like Janhvi Kapoor? Mix 1 golden thing in coffee and drink daily; The brain will also get a boost : पोषणतज्ज्ञ सांगतात कॉफीमध्ये 'ही' १ गोष्ट मिसळून प्यायल्याने शरीराला जबरदस्त फायदे मिळतात.. ...