दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची लेक जान्हवी कपूर बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय. जान्हवीचा ‘धडक’ हा सिनेमा येत्या काही दिवसांत प्रदर्शित होत आहे. ...
जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाचे पहिले गाणे ‘पहली बार’ हे गाणे आज रिलीज झाले. हे गाणे ऐकले की, ‘सैराट’च्या ‘याडं लागलं... ’ या गाण्याची हटकून आठवण होते. ...
जान्हवी कपूर आणि तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर तीन दिवस केवळ मॅगी खाऊन राहाण्याची वेळ आली होती. असे का घडले होते हे जान्हवीने नुकतेच धडक या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगितले आहे. ...
मराठीतील झिंगाट गाण्याची नशा अजून उतरली नाही इतकं ते प्रेक्षकांना आवडलं होतं. आता 'झिंगाट'च्या हिंदी व्हर्जनवर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. ...