लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!! - Marathi News | karan johar disclose the star cast of remake of his first film kuch kuch hota hai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करण जोहरने ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकसाठी निवडली स्टारकास्ट!!

सुपरहिट चित्रपट म्हटल्यावर त्याच्या रिमेकची म्हणा, सीक्वलची म्हणा चर्चा होणारचं. त्यानुसार आता ‘कुछ कुछ होता है’च्या रिमेकचीही चर्चा सुरू झाली आहे. ...

जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!! - Marathi News | janhvi kapoor signed dharma productions film which is based on the life of gujan saxena the first woman iaf chopper pilot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर बनणार ‘कारगिल गर्ल’!!

करण जोहरच्याच धर्मा प्रॉडक्शनचा तिसरा सिनेमाही जान्हवीच्या झोळीत पडल्याची खबर आहे.  ...

'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा! - Marathi News | jhanvi kapoor makeup artist vardan nayak reveals actress beauty secrets | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा!

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे. ...

जान्हवी कपूरच्या ब्रेसलेटची किंमत जाणून तुम्ही व्हाल थक्क,तर कारण वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान - Marathi News | Janhvi Kapoor's Lockit bracelet costs nothing less than Rs 35k,SEE PIC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या ब्रेसलेटची किंमत जाणून तुम्ही व्हाल थक्क,तर कारण वाचून तुम्हालाही वाटेल तिचा अभिमान

स्टारकिड्सच्याही लाइफस्टाइलवर चर्चा होताना दिसते आहे. त्यात शाहरूखची मुलगी सुहाना खान आघाडीवर आहे.त्यापाठोपाठ आता श्रीदेवीची लेक जान्हवी कपूरही या यादीत गणली जात आहे. ...

खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील! - Marathi News | khushi Kapoor's 'This' look will like you too! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरचे 'हे' लुक्स तुम्हालाही घायाळ करतील!

आपल्या हटके लुक्ससाठी जान्हवी कपूरपेक्षा तिची लहान बहिण खुशी कपूर नेहमी चर्चेत असते. पाहूयात डिझायनर ड्रेसेसमधलं खुशूचे हॉट लुक्स... ...

जान्हवी कपूरच्या हातून निसटला ‘दोस्ताना2’; करण जोहरने केला मोठा खुलासा! - Marathi News | karan johar says news and speculations about his film dostana 2 is entirely baseless | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या हातून निसटला ‘दोस्ताना2’; करण जोहरने केला मोठा खुलासा!

करण जोहरच्या ‘दोस्ताना2’ या चित्रपटात जान्हवी कपूर व सिद्धार्थ मल्होत्राची वर्णी लागली, अशी बातमी आली आणि जान्हवी- सिद्धार्थच्या चाहत्यांच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला.  ...

'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी! - Marathi News | Bollywood celebrities and their love for international brands | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :'या' फॅशन ब्रँड्सचे चाहते आहेत बॉलिवूड सेलिब्रिटी!

फॅशन आणि स्टाइलबाबत बॉलिवूड सेलिब्रिटी हे न तुटणारं समीकरण. अनेक बॉलिवूड स्टार्सच्या वॉर्डरोबमध्ये एकापेक्षा एक अशा नॅशनल आणि इंटरनॅशनल ब्रँड्सचे कपडे असतात. ...

श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो - Marathi News | Janhvi Kapoor shared photo of childhood for Sridevi's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :श्रीदेवीच्या वाढदिवसानिमित्त जान्हवीने शेअर केला बालपणीचा फोटो

अभिनेत्री जान्हवी कपूरने सोशल मीडियावर आईसोबतचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच श्रीदेवीचे पती बोनी कपूर यांनी श्रीदेवीला मिस करत असल्याचे सांगितले. ...