ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
कॉफी विथ करण या कार्यक्रमात अर्जुनने त्याच्या रिलेशन स्टेटसविषयी सगळ्यांना सांगितले. अर्जुनने या कार्यक्रमाच्या दरम्यान केलेला हा खुलासा ऐकून त्याची बहीण जान्हवी कपूरला देखील प्रचंड धक्का बसला. ...
अभिनेत्री आणि बॉलीवुडच्या चांदनी श्रीदेवी यांना गमावलं. एका दुर्घटनेत श्रीदेवी यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र आईच्या मृत्यूनंतर आठवडाभरातच जान्हवी कामावर परतली आणि धडक सिनेमाच्या शुटिंगला सुरूवात केली. ...
अर्जुन आणि जान्हवी यांचे हेच ट्युनिंग आता प्रेक्षकांना कॉफी विथ करण या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे. अर्जुन आणि जान्हवीवर चित्रीत करण्यात आलेल्या कार्यक्रमाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांना पाहायला मिळाला. ...
कॉफी विथ करण 6 च्या पहिल्या भागाला प्रेक्षकांनी दिलेल्या प्रतिसादानंतर आता या कार्यक्रमात कोण कोण सेलिब्रेटी हजेरी लावणार याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे. ...
जान्हवी कपूरने दणक्यात बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिचा पहिला वहिला चित्रपट 'धडक'च्या प्रमोशनदरम्यान तिने घातलेल्या आउटफिट्सने सर्वांचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतलं. ...