लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, याबाबत जान्हवी म्हणाली.... - Marathi News | Khushi Kapoor's debut in Bollywood ?, janhavi said ... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूर करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण?, याबाबत जान्हवी म्हणाली....

जान्हवीची छोटी बहिण खुशी कपूरदेखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. ...

शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video - Marathi News | Shah Rukh Khan made romance with actress for 31 years, see Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खानने ३१ वर्षे लहान अभिनेत्रीसोबत केला रोमांस, पहा Video

बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात ३१ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत शाहरूख रोमांस करताना दिसतो आहे. ...

लव रंजनच्या सिनेमात रणबीरसोबत दीपिकाची नाही तर ही अभिनेत्रीची लागली वर्णी - Marathi News | Deepika padukone wont be teaming up with ranbir kapoor for the luv ranjan movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लव रंजनच्या सिनेमात रणबीरसोबत दीपिकाची नाही तर ही अभिनेत्रीची लागली वर्णी

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणची जोडी ऑनस्क्रिन आणि ऑफ स्क्रिन दोन्हीकडे चर्चेत होती. ब्रेकअपनंतर ही या जोडीची फॅन फॉलोइंगमध्ये फारसा फरक पडलेला नाही ...

जान्हवी कपूर बनली शेफ, ईशान खट्टरने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Janhavi Kapoor Banlie Chef, Ishan Khattar shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूर बनली शेफ, ईशान खट्टरने शेअर केला व्हिडिओ

ईशान खट्टरने नुकतीच इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे ज्यात जान्हवी काहीतरी पदार्थ बनविताना दिसते आहे. ...

   जान्हवी कपूर करणार ‘हॉरर-कॉमेडी’! ‘रूहअफ्जा’मध्ये झाली एन्ट्री!! - Marathi News | janhvi kapoor joins rajkummar rao varun sharma in roohafza | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :   जान्हवी कपूर करणार ‘हॉरर-कॉमेडी’! ‘रूहअफ्जा’मध्ये झाली एन्ट्री!!

श्रीदेवी-बोनी कपूरची लाडकी लेक आणि ‘धडक’ स्टार जान्हवी कपूरने तिच्या करिअरचा चौथा सिनेमा साईन केलाय. होय, या चौथ्या चित्रपटात जान्हवी राजकुमार राव आणि वरूण शर्मासोबत धम्माल करताना दिसणार आहे. ...

रणवीर सिंग निघाला कॉपी मास्टर, चक्क जान्हवी कपूरचाच लूक केला कॉपी - Marathi News | Ranveer Singh Copy Janhvi kapoors Purple Sweat shirt And Wears It | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रणवीर सिंग निघाला कॉपी मास्टर, चक्क जान्हवी कपूरचाच लूक केला कॉपी

खरंतर रणवीर सिंग लग्नानंतर त्याच्या फॅशन स्टेटमेंटमुळे जास्त चर्चेत राहिला. वेगवेगळे हटके स्टाइल करत तो पुरस्कार सोहळ्यातही पाहायला मिळतो. ...

Filmfare Awards 2019: जान्हवी कपूर थिरकणार दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर - Marathi News | Janhvi Kapoor preps for her first act for the 64th Vimal Filmfare Awards | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Filmfare Awards 2019: जान्हवी कपूर थिरकणार दीपिका पादुकोणच्या या गाण्यावर

जान्हवी कपूर या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करताना दिसणार आहे. ...

जान्हवी कपूरच्या या लूकने आठवण करून दिली श्रीदेवीची - Marathi News | Jnanvi Kapoor reminded me of this look, Srideviichi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जान्हवी कपूरच्या या लूकने आठवण करून दिली श्रीदेवीची

श्रीदेवी यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांची मुलगी जान्हवी कपूरने गेल्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या धडक या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. ...