लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..." - Marathi News | Khushi Kapoor has undergone plastic surgery on her nose and lips? She says - ''I am comfortable...'' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :खुशी कपूरने नाक आणि ओठांची केलीय प्लास्टिक सर्जरी?, ती म्हणते - "मी कम्फर्टेबल आहे..."

खुशी कपूरने 'द आर्चीज' (The Archies Movie) सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. आता ती लवकरच आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत 'लवयापा' (Loveyapa Movie) या चित्रपटात दिसणार आहे. ...

समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव - Marathi News | after samantha srileela janhavi kapoor will be dance on pushpa 3 item song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समांथा, श्रीलीलानंतर 'पुष्पा ३'च्या आयटम साँगमध्ये कोण दिसणार? समोर आलं 'या' अभिनेत्रीचं नाव

'पुष्पा ३'मधील आयटम साँगसाठी या अभिनेत्रीच्या नावाची सध्या चांगलीच चर्चा आहे (pushpa 3) ...

'स्काय फोर्स'साठी वीर पहारियाने घेतल्या जान्हवी कपूरकडून टिप्स? अभिनेता खुलासा करत म्हणाला...  - Marathi News | bollywood actor veer pahariya reveals about he took advice from janhavi kapoor for sky force movie know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'स्काय फोर्स'साठी वीर पहारियाने घेतल्या जान्हवी कपूरकडून टिप्स? अभिनेता खुलासा करत म्हणाला... 

अभिनेता वीर पहारिया 'स्काय फोर्स' सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करतो आहे. ...

VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला  - Marathi News | bollywood actress janhavi kapoor and khushi kapoor funny reel on loveyapa movie trending song with cameo of boney kapoor netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: 'लव्हयापा' मधील ट्रेंडिंग गाण्यावर खुशी अन् जान्हवी कपूरची मजेशीर रील; बोनी कपूरही दिसले सोबतीला 

खुशी कपूरने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट 'लव्हयापा'मधील ट्रेंडिंग गाण्यावर मजेशीर रील बनवला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. ...

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने घेतलं तिरुपतीचं दर्शन, शेअर केले Photos - Marathi News | Janhvi Kapoor visited Tirupati balaji temple at the beginning of the new year shared photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जान्हवी कपूरने घेतलं तिरुपतीचं दर्शन, शेअर केले Photos

जान्हवी बरेचदा पारंपरिक दाक्षिणात्य पद्धतीने साडी परिधान करुन तिरुपतीच्या दर्शनाला जाते. ...

"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम - Marathi News | "I don't see Sridevi in Janhvi Kapoor," Ram Gopal Varma doesn't want to work with the daughter of 'Chandni' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला जान्हवीत श्रीदेवी दिसत नाही", राम गोपाल वर्मा यांना 'चांदनी'च्या मुलीसोबत करायचं नाही काम

श्रीदेवी (Sridevi) ही बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आहे, जिने दक्षिणेतील दिग्गजांसोबतही काम केले आणि तिथल्या निर्मात्यांचीही ती पहिली पसंती राहिली होती. दरम्यान नुकतेच राम गोपाल वर्मा यांनी जान्हवी कपूरबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ...

नॉर्थचा स्वॅग अन् साउथची ग्रेस! 'परम सुंदरी'मध्ये सिद्धार्थ-जान्हवीच्या रोमान्सचा तडका; रिलीज डेट समोर  - Marathi News | bollywood actor siddharth malhotra and janhvi kapoor starrer in upcoming romantic comedy film param sundari movie know about release date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नॉर्थचा स्वॅग अन् साउथची ग्रेस! 'परम सुंदरी'मध्ये सिद्धार्थ-जान्हवीच्या रोमान्सचा तडका; रिलीज डेट समोर 

नॉर्थचा स्वॅग आणि साउथची ग्रेस, अशा भिन्न प्रदेशातील परम आणि सुंदरीची अनोखी प्रेम कहाणी प्रेक्षकांना रुपेरी पडद्यावर पाहता येणार आहे. ...

जान्हवी कपूरला 'या' महाराष्ट्रीयन गावरान पदार्थाची पडली भुरळ, हिवाळ्यात खायलाच हवा असा झणझणीत पदार्थ... - Marathi News | Janhvi Kapoor's Favorite Thecha Recipe Green Chilli Thecha Recipe Maharashtrian Hirvi Mirchi Thecha How To Make Thecha At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरला 'या' महाराष्ट्रीयन गावरान पदार्थाची पडली भुरळ, हिवाळ्यात खायलाच हवा असा झणझणीत पदार्थ...

Janhvi Kapoor's Favorite Thecha Recipe : Green Chilli Thecha Recipe : Maharashtrian Hirvi Mirchi Thecha : How To Make Thecha At Home : कडाक्याच्या थंडीत गरमागरम भाकरी किंवा वरण भातासोबत खा हिरव्या मिरचीचा चविष्ट, रुचकर ठेचा... ...