जान्हवी कपूरचा एक स्टनिंग हॉट लूक (stunning and hot look) सध्या जबरदस्त व्हायरल होत आहे.... यामध्ये ती रॉ मँगो ब्रॅण्डची (raw mango saree) प्रिंटेड साडी नेसली असून या साडीचा नेमका प्रकार कोणता अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे. ...
आता 'मिली' सिनेमाचं शूटींग पूर्ण केल्यावर जान्हवी (Janhvi Kapoor) मित्रांसोबत लेट नाईट पार्टी करताना दिसली. पण यावेळी तिने असं काही केलं की, सोशल मीडिया यूजर्स तिला ट्रोल करू लागले. ...
Janhvi Kapoor : जान्हवी तिच्या मेअकप आर्टिस्टसोबत वाद घालताना दिसत आहे. आता तुम्ही हैराण झाले असाल की, तिने तिचा भांडणाचा व्हिडीओ का शेअर केला असेल? ...