लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जान्हवी कपूर

जान्हवी कपूर, मराठी बातम्या

Janhavi kapoor, Latest Marathi News

"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम, पण... - Marathi News | janhavi-kapoor-called-vijay-setupati-and-asked-for-audition-as-she-is-big-fan-of-south-superstar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ऑडिशन द्यायचंय...", जान्हवी कपूरनं दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत मागितलं काम

जाव्हवी कपुरने चक्क एका दाक्षिणात्य सुपरस्टारला फोन करत ऑडिशन द्यायची आहे असे म्हणले. कोण आहे तो सुपरस्टार ज्याच्यासोबत काम करण्यासाठी जान्हवी ऑडिशन द्यायलाही तयार होती. ...

Janhvi Kapoor : 'मिली' गर्ल जान्हवी कपूरचा नव्या आलिशान घरात गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Janhvi Kapoor did grihapravesh pooja at her new house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Janhvi Kapoor : 'मिली' गर्ल जान्हवी कपूरचा नव्या आलिशान घरात गृहप्रवेश, व्हिडीओ व्हायरल

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरचं हे घर ६ हजार ४२१ चाै. फुटांचे विस्तीर्ण जागेत पसरलेलं आहे ...

जान्हवी कपूरचा चमचमता नारंगी ‘इलेक्ट्रिफाइंग’ लेहेंगा! सिक्विन, डार्क रंग आवडत असतील तर जान्हवीची स्टाइल पाहाच.. - Marathi News | Janhvi Kapoor's sparkly orange lehenga.. Look at her sheer sequin lehenga | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जान्हवी कपूरचा चमचमता नारंगी ‘इलेक्ट्रिफाइंग’ लेहेंगा! सिक्विन, डार्क रंग आवडत असतील तर जान्हवीची स्टाइल पाहाच..

Stunning Look of Janhvi Kapoor: जान्हवी कपूरच्या या घेरदार, चमचमत्या लेहेंग्याची सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चा सुरू आहे. बघा तिचा हा लेहेंगा आहे तरी कसा.. ...

Video: तुमसे नहीं हो पायेगा..., ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकणारी जान्हवी झाली ट्रोल  - Marathi News | Janhvi Kapoor Crazy Dance Moves On Pushpa Song Sami Sami | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: तुमसे नहीं हो पायेगा..., ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकणारी जान्हवी झाली ट्रोल 

Janhvi Kapoor Dance On Sami Sami : जान्हवी कपूर एक उत्तम डान्सरही आहे. आपलं हे टॅलेंट दर्शवण्याची एकही संधी जानू सोडत नाही. मग दुबईतील एका अवार्ड फंक्शनमध्ये ‘सामी सामी’ गाण्यावर थिरकण्याची संधी ती कशी बरं सोडणार होती? ...

Janhvi Kapoorचं चेन्नईतील घर पाहिलंत का? अभिनेत्रीनं शेअर केला घराचा INSIDE VIDEO - Marathi News | Did you see Janhvi Kapoor's house of Chennai? The actress showed the INSIDE VIDEO of the house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Janhvi Kapoorचं चेन्नईतील घर पाहिलंत का? अभिनेत्रीनं शेअर केला घराचा INSIDE VIDEO

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने श्रीदेवीच्या पहिल्या प्रॉपर्टीचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे, जो व्हायरल होतो आहे. ...

Box Office Collection Day 2 : चौथ्या आठवड्यातही ‘कांतारा’ सूसाट, ‘फोनभूत’, ‘मिली’चा दोनच दिवसांत खेळ खल्लास...!! - Marathi News | Katrina Kaif Phone Bhoot Box Office Collection Day 2 Janhvi Kapoor Mili Sonakshi Sinha Huma Qureshi Double Xl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चौथ्या आठवड्यातही ‘कांतारा’ सूसाट, ‘फोनभूत’, ‘मिली’चा दोनच दिवसांत खेळ खल्लास...!!

Box Office: गेल्या शुक्रवारी कतरिना कैफचा ‘फोन भूत’, जान्हवी कपूरचा ‘मिली’ आणि सोनाक्षी सिन्हा व हुमा कुरेशीचा ‘डबल एक्स एल’ हे तीन सिनेमे बॉक्स ऑफिसवर धडकले. पण सध्या या चित्रपटांची अवस्था वाईट आहे. याऊलट ‘कांतारा’ अजूनही गर्दी खेचतोय... ...

Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा - Marathi News | Janhvi Kapoor Sunny Kaushal Mili Movie Review In Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mili Movie Review :  जान्हवी कपूरचा ‘मिली’ बघायचा प्लान आहे? मग आधी रिव्ह्यू वाचा

Mili Movie Review in Marathi : जान्हवी कपूरचा ‘मिली’ हा 2019 साली रिलीज झालेल्या मुथुकुट्टी जेवियर यांच्याच ‘हेलेन’ या मल्याळम सिनेमाचा रिमेक आहे. ...

'मिली'च्या यशाआधी Janhvi Kapoorला लागली लॉटरी, वांद्र्यात घेतला इतक्या कोटींचा बंगला - Marathi News | Before the success of 'Milli', Janhvi Kapoor won the lottery, bought a bungalow worth so many crores in Bandra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मिली'च्या यशाआधी Janhvi Kapoorला लागली लॉटरी, वांद्र्यात घेतला इतक्या कोटींचा बंगला

Janhvi Kapoor : जान्हवी कपूरने मुंबईतल्या पॉश एरिया असलेल्या वांद्रे येथे तिचा नवीन डुप्लेक्स बंगला खरेदी केला आहे. ...