कर्नाटकमध्ये होणाऱ्या तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला नमवण्यासाठी काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर या पक्षांनी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
नवी दिल्लीमध्ये पत्रकारांशी बोलताना देवेगौडा यांनी काँग्रेसने आम्हाला गृहित धरु नये असे सांगत आताच 2019मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीतील आपल्या भूमिकेचे संकेत दिले आहेत. ...
खातेवाटपावरून खोळंबलेला कर्नाटकमधील कुमारस्वामी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी झाला. मात्र या विस्तारानंतर मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या आमदारांची नाराजी उफाळून आली आहे. ...