चुकीची बातमी छापल्याचा आरोप करीत भाजपा नगरसेवकाच्या पुत्रासह सहा जणांनी येथील ‘लोकमत’चे तालुका प्रतिनिधी लियाकत सैयद यांना गांधी चौकात रविवारी सकाळी अकराचे सुमारास मारहाण केल्याची घटना घडली. ...
तोंडापूर येथील शेंदुर्णी शिक्षण संस्थेच्या श्रीमती र.सु.जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षकांनी स्वखचार्तून गावातील चाळीस गरीब महिलांना साडी चोळी व मिठाई वाटप केली केली. ...
पतीसह दोन्ही दिरांच्या अकाली निधनानंतर आलेल्या संकटांनी खचून न जात धैर्याने परिवाराची धुरा सांभाळणारी वाकोदची नवदुर्गा शोभाबाई भिल या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. ...
नेरी ता जामनेर : जळगाव -औरंगाबाद रस्त्यावरील टोल नाक्याजवळ दोन वाहनांमध्ये जबर धडक झाली.यात तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात बसचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी दोन्ही वाहन चालकांना ताब्यात घेतले आहे.सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास पहुर कडून एपी १६, टीई ...