लोंढ्रीतांडा, ता.जामनेर येथे नाशिक विभागीय पशुसंवर्धन प्रयोगशाळेचे सहाय्यक आयुक्त पी.डी.झोड व डॉ.आर.पी. चोपडे यांनी धाव घेऊन बाधित जनावरांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. ...
वहीवाट हा शब्द अनेक अर्थांनी वेगवेगळ्या ठिकाणी विविध संदर्भांनी वापरला जातो. याच ‘वहीवाटे’विषयी खास शैलीत लिहिताहेत तावडी बोली भाषेचे अभ्यासक डॉ.अशोक कौतिक कोळी. ...
टाकळी येथे महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमात भाषण करताना जामनेर पंचायत समितीच्या सभापती नीता पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनाऐवजी जयंती असा उल्लेख केल्याबद्दल कार्यकर्त्यांनी सभापतींच्या खुर्चीला चपलांचा हार घालून निषेध नोंदव ...
गेल्या दोन वर्षापासून मुक्ताईनगर-जामनेर-पहूर-जळगाव ते औरंगाबादकडे जाणारा राष्ट्रीय महामार्ग, जामनेर-फत्तेपूर-देऊळगाव या रस्त्यांचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्यामुळे गेल्या दीड वर्षात तालुक्यात ८० अपघातात ५० जणांचा बळी गेला असून शंभरावर व्यक्ती जखमी ...
तुषार चंद्रभान चोरडिया यांनी श्रमण संघीय मंत्री राष्ट्रसंत पूज्य श्री कमल मुनीजी म.सा. कमलेश यांच्या सानिध्यात दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या दीक्षेचा कार्यक्रम धर्मनगरी, वल्लभनगर, राजस्थान येथे ६ डिसेंबर रोजी होत आहे. ...
भुयारी गटारीसाठी खोदलेला रस्ता रात्री बुजल्यानंतर सकाळी जलवाहिनी फुटल्याने माती वाहून गेली व खड्डा तसाच राहिल्याने त्यात पीकअप व्हॅन पडल्याने त्यातील ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना सोमवारी पहाटे पाचला येथे घडली. ...