लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जामनेर

जामनेर, मराठी बातम्या

Jamner, Latest Marathi News

पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना निलंबित - Marathi News | License of Siddhivinayak Hospital at Pahur suspended | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलचा वैद्यकीय परवाना निलंबित

पहूर येथील खासगी दवाखान्याचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आला आहे. ...

जामनेरला आयपीएलवर सट्टा - Marathi News | Jamner bets on IPL | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला आयपीएलवर सट्टा

श्रीराम नगर भागात आयपीएल सामन्यांवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती मिळाल्याने जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली. ...

पहूर येथे दुकानाला आग, मोठी हानी टळली - Marathi News | The shop at Pahur caught fire, causing major damage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूर येथे दुकानाला आग, मोठी हानी टळली

पहूर बसस्थानक परिसराच्या जवळील कृषी पंडित काॅम्प्लेक्समध्ये असलेल्या दुकानात शाॅर्टसर्कीट झाल्याने आग लागली. ...

याड लागलंय प्रेमाचे जामनेरला..... - Marathi News | Yadner laglanya premache jamnerla ..... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :याड लागलंय प्रेमाचे जामनेरला.....

प्रियकरासोबत लग्नाला होणारा विरोध, पळून जाऊन लग्न करून पोलीस ठाणे गाठण्याचे प्रकार जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागात वाढले आहेत. ...

जामनेरच्या रुग्णालयात ऑक्सिजनसोबत लसही संपली - Marathi News | The vaccine also ran out of oxygen at Jamner's hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरच्या रुग्णालयात ऑक्सिजनसोबत लसही संपली

जामनेर उपजिल्हा रुग्णालयात लसीचा साठा संपल्याने सोमवारी लसीकरण थांबविण्यात आले. ...

खाजगी डॉक्टरांवरील कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच घेराव - Marathi News | Citizens outraged by action against private doctors | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाजगी डॉक्टरांवरील कारवाईसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनाच घेराव

प्रशासकीय अधिकारी रुग्णालय तपासणीसाठी आल्याने परिसरातील नागरिकांनी याठिकाणी गर्दी करून अधिकाऱ्यांना जाब विचारला. ...

तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांवर कारवाई - Marathi News | Action against private doctors in Talegaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तळेगाव येथील खाजगी डॉक्टरांवर कारवाई

तळेगाव (ता. जामनेर) येथील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर वैद्यकीय पथकाने कारवाई केली. ...

संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास - Marathi News | The suspect's husband was strangled by his wife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :संशय घेणाऱ्या नवऱ्यास पत्नीनेच दिला गळफास

संतापलेल्या पत्नीने गळफास देऊन पतीचा खून केल्याची घटना गोंडखेल (ता.जामनेर) येथे सोमवारी रात्री घडली. ...