या जनहित याचिकेत अशी मागणी करण्यात आली होती की, ज्या ठिकाणी दहशतवाद्यांनी या लोकांना निर्घृणपणे मारले त्या ठिकाणाचे नाव 'शहीद हिंदू घाटी पर्यटन स्थळ' असे ठेवावे. ...
सुरणकोट येथील शिवमंदिरावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्यामागे पाकिस्तानात लपलेल्या दहशतवाद्यांचा हात असल्याचे जम्मू आणि काश्मीर राज्य तपास संस्थेने (SIA) म्हटले आहे. ...
श्रीनगरचे टूर ऑपरेटर मुश्ताक अहमद डार सांगतात, आधीच्या बुकिंग रद्द झाल्यानंतर केवळ १० टक्के बुकिंग आमच्याकडे उरले होते. अलीकडच्या सीमावर्ती तणावामुळे तेही शून्यावर आले आहे. ...
काश्मीरमध्ये मोठे दहशतवादी कारस्थान उधळून लावण्यात आले आहे. हे सर्व दहशतवादी उंच भागात लपले होते. त्यांना शोधून शोधून टिपण्यात आल्याचे सैन्य आणि पोलिसांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. ...
Operation Sindoor: ट्रम्प सध्या अरब राष्ट्रांच्या दौऱ्यावर आहेत. कतारच्या दौऱ्यावेळी त्यांच्यासोबत व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट देखील होत्या. त्यांच्या दाव्यानुसार हा वेटर लेविट यांना ओळखत होता व त्या काय काम करतात हे त्याला माहिती होते. ...