लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया - Marathi News | 'Will not spare the guilty, severe punishment...', PM Modi's strong reaction on Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया

जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला, ज्यात एकाचा मृत्यू झाला तर 12 पर्यटक जखमी झाले. ...

Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं? - Marathi News | jammu kashmir pahalgam terror attack update eyewitness recalls horror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला आहे. ...

दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा    - Marathi News | Terrorists asked for names first, opened fire on sight of Hindus, shocking claim of those injured in Pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा दावा

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. पहलगाममधील बैसरन परिसरात दोन ते तीन दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात काही पर्यंटकांचा मृत्यू झाल्याची, तर काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती येत ...

पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना - Marathi News | Visit the site of the incident PM Modi instructions to HM Amit Shah from Saudi Arabia after Pahalgam terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याशी संवाद साधला. ...

Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी - Marathi News | Jammu and Kashmir terrorist attack in pahalgam tourists targeted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी

Jammu and Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे. ...

"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..." - Marathi News | thing got destroyed in one night people of jammu kashmir ramban expressed pain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"एका रात्रीत सर्व उद्ध्वस्त, आमच्याकडे ना दुकान आहे ना जमीन; सरकारला विनंती करतो की..."

रामबन येथे मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात तीन जणांचा मृत्यू झाला. तर बचाव पथकाने १०० लोकांचा जीव वाचवला आहे. ...

काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश - Marathi News | Three people died due to cloudburst in Jammu and Kashmir's Ramban district on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

ढगफुटीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. १०० हून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे ...

काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले - Marathi News | Cloudburst in Kashmir in the middle of summer; 2 people dies in flash floods, 100 people rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले

मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी वाढले आणि अचानक पूर आल्याचे सांगण्यात येत आहे ...