Pahalgam Tourist Places: पहलगाम हे काश्मीरमधील अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे दऱ्या स्वर्गासारख्या वाटतात. दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. पण, येथील पर्यटकांवर झालेल्या मोठ्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...
Pahalgam Terror Attack: पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांबाबत महत्त्वपूर्ण माहिती आता समोर येऊ लागली आहे. हल्ला करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा एक फोटो समोर आला असून, या दहशतवाद्यांपैकी दोघे पाकिस्तानी तर दोघे स्थानिक असल्याचे उघड झाले आहेत. ...
Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack : विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे. ...
अनेक सेलिब्रिटींनीही या दहशतवादी हल्ल्यानंतर पोस्ट शेअर करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला आहे. अभिनेत्री मेघा घाडगेनेदेखील पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना मेघाला अश्रू अनावर झाले. ...