लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

एफएमद्वारे दहशतवाद्यांना कोड वर्ड्स पाठवतंय पाकिस्तान! - Marathi News | Pakistan Army Using Codes Via Fm Transmission To Contact Terrorists In J&K: Sources | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एफएमद्वारे दहशतवाद्यांना कोड वर्ड्स पाठवतंय पाकिस्तान!

दहशतवाद्यांशी संपर्क पाकिस्तानचे राष्ट्रगीत ‘कौमी तराना’च्या माध्यमातून करण्यात येत आहे. ...

काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका - Marathi News | UN refuses to mediate on Kashmir; Cooking bang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरबाबत मध्यस्थीस संयुक्त राष्ट्रांचा नकार;  पाकला मोठा दणका

भारत व पाकिस्तान यांनी काश्मीरचा वाद आपापसात चर्चेने सोडवावा, आम्ही त्यात मध्यस्थी करणार नाही, असे संयुक्त राष्ट्रांनी स्पष्ट केले आहे. ...

मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील - Marathi News | Editorial on The Human Commission's instructions on civil rights must be taken seriously | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मानवी आयोगाने नागरी हक्कांबाबत केलेल्या सूचना गंभीरपणे घ्याव्याच लागतील

मानवी हक्क आयोगावर जगातील २५ देशांना प्रतिनिधित्व असल्यामुळे हा संदेश केवळ एका देशाचा नसून जगाचा आहे. ज्या थोड्या देशांत अजून लोकशाही शाबूत आहे तेथे तरी हे हक्क कायम राहिले पाहिजेत. ...

दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच  - Marathi News | No fresh recruitment of local youth in terrorist organizations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादी संघटनांमधील काश्मिरींची भरती थांबली, मात्र पाकिस्तानकडून घुसखोरीचे प्रयत्न सुरूच 

जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्यात आल्यापासून तणावपूर्ण शांतता आहे. काश्मीर खोऱ्यातील परिस्थिती आता निवळत  आहे. ...

हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येप्रकरणी फुटीरतावादी यासिन मलिकविरोधात होणार सुनावणी - Marathi News | Hearing will start against Yasin Malik for murder of four Air Force jawans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हवाई दलाच्या चार जवानांच्या हत्येप्रकरणी फुटीरतावादी यासिन मलिकविरोधात होणार सुनावणी

सध्या तिहारमधील कारागृहात बंद असलेल्या यासिन मलिक यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता.  ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | Top ranking LeT terrorist Asif neutralised in an encounter in Sopore, Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! लष्कर-ए-तोयबाच्या टॉप दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान लष्कर-ए-तोयबाच्या एका टॉप दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली - Marathi News | 3 militants detained by Army Corps; Threat murals were installed in Sopore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्करे तय्यबाच्या ८ दहशतवाद्यांना अटक; सोपोरमध्ये धमकीची भित्तीपत्रके लावली

काश्मीरमधील काही भागांत पुन्हा निर्बंध लागू ...

जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून सरकार थेट खरेदी करणार सफरचंद - Marathi News | The government will buy apples directly from farmers in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमधील शेतकऱ्यांकडून सरकार थेट खरेदी करणार सफरचंद

रक्कम थेट बँक खात्यात करणार जमा : १५ डिसेंबरपर्यंत प्रक्रिया करणार पूर्ण ...