लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू द्या, लोकांना भेटू द्या; EU खासदाराची मागणी अमान्य - Marathi News | uk member of eu delegation claims india withdrew his invitation to visit jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोकळेपणानं फिरू द्या, लोकांना भेटू द्या; EU खासदाराची मागणी अमान्य

युरोपियन युनियनच्या शिष्टमंडळानं काल जम्मू-काश्मीरचा दौरा केला ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 5 मजुरांची हत्या - Marathi News | Jammu and Kashmir Police: 5 non-Kashmiri labourers killed by terrorists in Kulgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून 5 मजुरांची हत्या

सर्व मजूर पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे सांगण्यात येते.  ...

ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा लष्कराने २४ तासांच्या आत केला खात्मा  - Marathi News | The army killed the terrorist who killed the truck driver | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रक ड्रायव्हरची हत्या करणाऱ्या दहशतवाद्याचा लष्कराने २४ तासांच्या आत केला खात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांकडून मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना लक्ष्य करण्यात येत आहे. ...

'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा - Marathi News | ‘Unique nationalism’: Priyanka Gandhi joins Opposition chorus on EU MPs’ visit to J&K | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'हा अजब राष्ट्रवाद', प्रियंका गांधी यांचा सरकारवर निशाणा

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पुन्हा एकदा सरकारवर निशाणा साधला आहे. ...

युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका - Marathi News | Rahul Gandhi criticizes government for allowing European delegation to visit Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युरोपियन शिष्टमंडळाला काश्मीरमध्ये जाण्याची परवानगी दिल्याने राहुल गांधींची सरकारवर टीका

युरोपियन युनियनचं शिष्टमंडळ आज (मंगळवारी) जम्मू- काश्मीरचा दौरा करणार आहेत. ...

जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक चालकाची हत्या, आठवड्यातील चौथी घटना - Marathi News | Truck driver shot dead by terrorists in J&K's Anantnag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये ट्रक चालकाची हत्या, आठवड्यातील चौथी घटना

गेल्या आठवड्याभरात ट्रक चालकावरील हल्ल्याची ही घटना चौथी आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 20 जण जखमी - Marathi News | Terrorists lobbed a grenade on civilians at bus stand in Sopore in Jammu and Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 20 जण जखमी

या हल्ल्यात 20 जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे.  ...

EU शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं; सुब्रमण्यम स्वामींनीही दिला घरचा आहेर, म्हणाले... - Marathi News | Congress Questions The Centre S Decision To Allow Eu Mps To Visit Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :EU शिष्टमंडळाच्या काश्मीर दौऱ्यावरून काँग्रेसनं केंद्र सरकारला घेरलं; सुब्रमण्यम स्वामींनीही दिला घरचा आहेर, म्हणाले...

विशेष म्हणजे, भाजपाचे राज्यसभेतील खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनीही केंद्र सरकारच्या या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. ...