Terrorists attack in Sopore: बीडीसीचे अध्यक्ष फरीदा खान यांच्यावर हा हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. या हल्ल्यात फरिदा खार जखमी असून त्यांना त्याच परिसरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्य़ात आला आहे. ...
जम्मू-काश्मीरचा २०१४ मध्ये असलेला ३४,५५० कोटी रुपयांचा खर्च २०१९ मध्ये वाढून ६४,५७२ कोटी रुपयांपर्यंत गेला अहे, असे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक (कॅग)ने म्हटले आहे. या एकूण खर्चात महसुली खर्चासह इतर खर्चाचा समावेश आहे. ...
Two militants killed in Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील शाेपियानमध्ये सुरक्षा दलांसाेबत उडालेल्या चकमकीत हिज्बुलच्या कमांडरसह २ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...
Pinku Kumar of Baghpat martyred in an encounter in Kashmir : बरोटच्या लुहारी गावात होळीचा आनंद साजरा केला जाणार नाही. मुलगा शहीद झाल्याने कुटुंबात दु: ख आहे, पण भारतमातेच्या संरक्षणासाठी पुत्राने बलिदान दिले ही वस्तुस्थिती देखील आहे. ...
Ghulam Nabi Azad : काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांच्या गटाने पक्षातील धोरणांवर टीका करत थेट पक्षनेतृत्वालाच आव्हान दिल्याने गेल्या काही काळात काँग्रेसची चांगलीच गोची झालेली आहे. ...
Jammu And Kashmir : जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीदरम्यान चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं. ...