लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Indian Army neutralised five militants in Pulwama encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ धुमश्चक्री, आतापर्यंत पाच दहशतवाद्यांना कंठस्नान

Pulwama encounter: दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी पुलवामा जिल्ह्यातील राजपुराच्या हाजिन गावाला घेराव घातला आणि शोधमोहीम सुरू केली होती. ...

Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार - Marathi News |  Drone Activity At International Border In Arnia Sector Bsf Jawans Fired | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Drone at Jammu Border : आंतरराष्ट्रीय सीमेजवळ दिसले पाकिस्तानचे ड्रोन, BSF जवानांकडून गोळीबार

Drone at Jammu Border : गेल्या काही दिवसांत जवळपास 9 वेळा ड्रोनच्या कारवाया दिसून आल्या आहेत. ...

काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का? - Marathi News | Can Modi erase 'Dil Ki Doori' in Kashmir? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :काश्मीरच्या बाबतीत मोदी ‘दिल की दूरी’ मिटवू शकतील का?

५ ऑगस्ट २०१९ पासून काश्मीरमधले लोक जवळपास घरातच बसून आहेत. जगापासून तुटलेल्या या अवस्थेतून त्यांना लवकर मुक्तता मिळाली पाहिजे! ...

ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय - Marathi News | New fears of terrorist attacks by flying drones | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रोन उडवून दहशतवादी हल्ल्यांचे नवे भय

आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ड्रोनला दिशा देऊन ते स्वयंचलित करता येतात. ते कुणीही खरेदी करावे, कसेही वापरावे; हा गलथानपणा थांबला पाहिजे! ...

जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात? - Marathi News | JM reappears drone; The hand of Lashkar-e-Toiba? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूत पुन्हा दिसले ड्रोन; लष्कर ए तोयबाचा हात?

पंतप्रधानांची गृहमंत्री, संरक्षणमंत्र्यांशी चर्चा ...

ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका - Marathi News | Twitter's Manish Maheshwari charged; Blame for showing Kashmir outside India | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ट्विटरचे मनीष माहेश्वरी यांच्यावर गुन्हा दाखल; काश्मीर भारताबाहेर दाखवल्याचा ठपका

ट्वीटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष माहेश्वरी आणि गाझियाबाद पोलिसांशी संबंधित विषयावरील सुनावणी कर्नाटक उच्च न्यायालयाने मंगळवारी पाच जुलैपर्यंत तहकूब केली ...

काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमागे ‘जैश’चा हात - Marathi News | Jaish's hand in the murder of a police officer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील पोलीस अधिकाऱ्याच्या हत्येमागे ‘जैश’चा हात

काश्मीर : हल्ल्यात पत्नी, मुलीचाही मृत्यू ...

Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना - Marathi News | suspected drone activity was seen late night in kunjwani ratnuchak area of jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu and Kashmir: धोका अद्याप कायम? जम्मूमध्ये पुन्हा दिसला ड्रोन; २४ तासांतील दुसरी घटना

Jammu and Kashmir: गेल्या २४ तासांतील ही दुसरी घटना आहे. यामुळे धोका अद्याप टळलेला नसल्याचे सांगितले जात आहे. ...