लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जातीय तणाव पसरवण्यासाठी दहशतवाद्यांकडून 'निवडक' नागरिकांची हत्या: डीजीपी दिलबाग सिंह - Marathi News | Jammu kashmir news, Terrorists kill 'selected' citizens to spread communal harmony and fear in Jammu and Kashmir says DGP Dilbag Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जातीय तणाव पसरवण्यासाठी दहशतवाद्यांकडून 'निवडक' नागरिकांची हत्या: डीजीपी दिलबाग सिंह

'भीतीचे वातावरण निर्माण करुन घटनांना जातीय रंग देण्याचा प्रयत्न आहे.' ...

China Pakistan: भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू! - Marathi News | china given more payload capacity drones to pakistan and chinese army also training terrorists | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताला घेरण्याची तयारी? चीनने पाकला दिले अधिक क्षमतेचे ड्रोन; दहशतवाद्यांचे प्रशिक्षणही सुरू!

China Pakistan: जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानकडून काही ना काही कुरापती सुरूच आहेत. ...

"हिंमत असेल तर..."; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान - Marathi News | kashmiri pandit makhanlal bindroo shraddha bindroo daughter challenges terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हिंमत असेल तर..."; वडिलांची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना मुलीने दिलं खुलं आव्हान

Kashmiri pandit makhanlal bindroo daughter shraddha bindroo : जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर आणि बांदीपोरा जिल्ह्यांमध्ये मंगळवारी दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित माखनलाल बिंद्रू यांच्यासह तीन नागरिकांची गोळ्या झाडून हत्या केली. ...

सेवनिवृत्तीला अवघे 25 दिवस उरले असता जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये आले वीरमरण - Marathi News | With 25 days left for retirement, soldier died in Jammu and Kashmir | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सेवनिवृत्तीला अवघे 25 दिवस उरले असता जवानाला जम्मू-काश्मीरमध्ये आले वीरमरण

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पतोंडामध्ये होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. ...

'उत्तर प्रदेश नवीन जम्मू-काश्मीर बनत आहे', लखीमपूर घटनेवरुन उमर अब्दुल्लांची टीका - Marathi News | 'Uttar Pradesh is becoming a new Jammu and Kashmir', criticizes Omar Abdullah over Lakhimpur incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'उत्तर प्रदेश नवीन जम्मू-काश्मीर बनत आहे', लखीमपूर घटनेवरुन उमर अब्दुल्लांची टीका

पोलिसांनी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्यासह 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

NIA चं नऊ ठिकाणी धाडसत्र, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा वापर - Marathi News | NIA raids in nine places, use of money for terrorist activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NIA चं नऊ ठिकाणी धाडसत्र, दहशतवादी कारवायांसाठी पैशांचा वापर

एनआयएने ९ डिसेंबर, २०१६ रोजी बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता ...

भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल - Marathi News | The drug network is spread in many states of the country, with a turnover of billions of rupees every year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातील अनेक राज्यांमध्ये पसरलेलं आहे ड्रग्सचं जाळं, दरवर्षी होते अब्जावधी रुपयांची उलाढाल

भारतीय लष्कराने एलओसीजवळ उरी सेक्टरमध्ये 25 ते 30 किलो हेरॉईन आणि इतर ड्रग्ज पकडले आहेत. ...

बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू - Marathi News | Security forces search for terrorists hiding in Bandipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांदीपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती, सुरक्षा दलाची शोध मोहिम सुरू

Jammu Kashmir:दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शनिवारी जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू ...