जम्मू-काश्मीरमधील अवंतीपोरा येथील त्राल येथे आज सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ...
कर्नल सोफिया कुरेशी यांचा दहशतवाद्यांची बहीण असा उल्लेख विजय शाह यांनी केला होता. या उद्गारांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत FIR दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. ...
Operation Sindoor: कठुआ जिल्ह्यात एका घराचे दार अचानक लष्करी गणवेशातील दोघांनी वाजवले आणि घरातील महिलेकडे पाणी मागितले. परंतु, या दोघांच्या हालचाली संशयास्पद आढळल्याचे म्हटले जात आहे. ...
भारताने ऑपरेशन सिंदूरसाठी २१ दहशतवादी तळांची यादी तयार केली होती, यातील ९ ठिकाणी हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने गुडघे टेकवल्यानंतर आता उर्वरित १२ दहशतवादी तळ नष्ट करण्यासाठी दबाव वाढला आहे. ...