Srinagar : या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते. ...
या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 134 तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला. त्यापैकी 72 जण ठार झाले तर 22 जणांना अटक करण्यात आली. सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 44 टॉप दहशतवाद्यांचाही खात्मा झाला आहे. ...
Jammu And Kashmir : पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. ...
Jammu Kashmir : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती. ...
Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. ...