लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार - Marathi News | Tourism has happened but fear remains until we set foot in Pune Exclamation of Kulkarni couple from Ratnagiri who went to Srinagar | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटन झालं, पण पुण्यात पाऊल ठेवेपर्यंत धाकधूक, श्रीनगरला गेलेल्या रत्नागिरीच्या कुलकर्णी दाम्पत्याचे उद्गार

शोभना कांबळे रत्नागिरी : जम्मू आणि काश्मीरची उन्हाळी राजधानी असलेल्या श्रीनगर येथील पर्यटनाचा मनमुराद आनंद घेतला. मात्र, परतीच्या प्रवासात ... ...

"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध - Marathi News | Lalit Prabhakar Condemn jammu And Kashmir Pahalgam Terror Attack Express Anger Over Terrorist | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दहशतीला उत्तर न्यायाने, धर्माचं राजकारण नको" ललित प्रभाकरने पहलगाम हल्ल्याचा केला निषेध

पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. ...

Pahalgam Terror Attack: वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न - Marathi News | Age 87 How to tell mother santosh Jagdale family faced a question | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वय ८७ वर्षे; आईला सांगायचे कसे, जगदाळे कुटुंबीयांना पडला प्रश्न

माझ्या मुलाला काही बरेवाईट झाले तर मी देखील जीव देईन या शब्दांमध्ये त्यांनी इशारा दिला ...

सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण... - Marathi News | Pahalgam Attack: Seema Haider will stay in India, it has become clear! All Pakistanis ordered to leave the country within 48 hours but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...

Pahalgam Attack: पाकिस्तानची सीमा हैदर ही आपल्या मुलांना सोबत घेऊन नेपाळमार्गे भारतात आली होती. २०२३ मध्ये तिने अवैधरित्या भारतात प्रवेश केला होता. ...

"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला - Marathi News | Pahalgam Attack MNS party worker will soon go to Kashmir will respond to terrorism with tourism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही कुठे जायला घाबरत नाही"; दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देण्यासाठी मनसे कार्यकर्ते जाणार काश्मीरला

पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दहशतवादाला पर्यटनाने उत्तर देणार असल्याचे म्हटले. ...

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव - Marathi News | We were sitting at the airport for seven hours We suffered financial losses the experience of the stockbrokers in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव

आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? ...

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा... - Marathi News | Pahalgam Terror Attack: If war breaks out between India and Pakistan, which country will support whom? See | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...

India-Pakistan War Scenario: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. ...

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट' - Marathi News | After Pahalgam attack Pakistan to test surface-to-surface missile off Karachi coast after India downgrades ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी ...