लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा" - Marathi News | operation sindoor terrorists yusuf azhar abdul malik rauf mudasir ahmed ic 814 hijack and pulwama blast killed air strike in pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"

Operation Sindoor : भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत ही कारवाई केली. ...

"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान - Marathi News | india pakistan ceasefire adil hussain brother naushad hussain said proud on pm narendra modi indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान

Operation Sindoor : पर्यटकांना वाचवताना आपला जीव गमावलेल्या आदिल हुसेनचा भाऊ नौशाद हुसेन यांनी भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं कौतुक केलं आहे. ...

Exclusive: "बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…", जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी? - Marathi News | Lalit Prabhakar Ground Zero Debut Bsf Training Kashmir Experience Emraan Hashmi Sai Tamhankar Hindi Marathi Industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive: "बंदूक हाताळण्यापासून ते ग्रेनेड फेकण्यापर्यंत…", जवानाच्या भूमिकेसाठी ललितनं कशी केली तयारी?

ललित प्रभाकर 'ग्राउंड झिरो' सिनेमात दिसला आहे. सत्य घटनेवर आधारित सिनेमात त्याची भूमिका काय? 'लोकमत फिल्मी'शी बोलताना म्हणाला... ...

दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश - Marathi News | Pahalgam Terror Attack: Locals help terrorists; Raids at 20 places in Kashmir, sleeper cell module exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतर आता त्यांना मदत करणाऱ्यांची पाळी. ...

मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना - Marathi News | Son given for national service; if anything happens, my heart is hardened! Colonel Nitin Kaldate's mother expresses gratitude | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना

एखादा जवान सुट्टीसाठी घरी आल्यांनतर अचानक सीमेवर तणावाचे वातावरण आहे, असा कॉल येतो, तेव्हा कुटुंबाच्या काळजाचा ठोका चुकतो. ...

"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा - Marathi News | donald trump commented on kashmir issue too | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा

"भारत आणि पाकिस्तानच्या मजबूत आणि दृढ नेतृत्वाचा मला अत्यंत अभिमान वाटतो. कारण सध्याची आक्रमकता थांबवण्याची वेळ आली आहे, हे समजण्याचे शक्ती आणि शहाणपण त्यांच्यात आले. जर हा संघर्ष सुरूच राहिला असता, तर... ...

दहशतवाद्यांच्या जिवाची पाकिस्तानला काळजी; भारत मात्र सोडणार नाही पिच्छा, पुढे काय होणार? - Marathi News | pakistan is worried about the lives of terrorists after operation sindoor but india will not give up now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांच्या जिवाची पाकिस्तानला काळजी; भारत मात्र सोडणार नाही पिच्छा, पुढे काय होणार?

'ऑपरेशन सिंदूर' मोहिमेत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरातील दहशतवाद्यांची ठिकाणे भारताने उद्ध्वस्त केली. यात अनेक कुख्यात दहशतवादी मारले गेले. ...

पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू - Marathi News | pakistan ceasefire violations in the evening 7 Indians killed at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू

नांगी टाकल्याचे केले नाटक, युद्धाची खुमखुमी कायम; शस्त्रसंधीनंतर तीन तासांतच आंतरराष्ट्रीय सीमा व नियंत्रण रेषेवर अंदाधुंद गोळीबार, ड्रोन हल्ले ...