लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक - Marathi News | trolling the face of operation sindoor personal information of vikram misri daughter leaked | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक

वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर होणारे ट्रोलिंग अतिशय लाजिरवाणे व सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. ...

३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद - Marathi News | central govt preparations to reopen 32 airports flights were closed due to india pakistan conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद

भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे - Marathi News | operation sindoor pm narendra modi slammed pakistan in clear terms know about important points from the speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे

पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि पीओकेवरच, भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग! कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल; दहशतवाद्यांचा आत्मविश्वास भारताने नष्ट केला. ...

आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले? - Marathi News | suspicious drone spotted on international border and blackout in many places including amritsar know what happened in last 4 hours | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?

Operation Sindoor: आता सीमेवर शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, खबरदारी म्हणून काही ठिकाणी ब्लॅकआऊट कायम ठेवण्यात आले आहे. ...

इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू - Marathi News | red streaks seen and explosions heard as india air defence intercepts pakistani drones amid blackout in samba sector jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू

Operation Sindoor: अमृतसर येथे ब्लॅकआऊट करण्यात आल्याचे समजते. ...

पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल - Marathi News | poonch pakistan shelling zoya ayan killed father critical kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल

जम्मू आणि काश्मीरमधील पूंछ येथे पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आहे. ...

'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ - Marathi News | pahalgam terror attack Indian army press conference Army shows new video of 'Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'याचना नहीं, अब रण होगा...' कवितेने सुरुवात; आर्मीने दाखवला 'ऑपरेशन सिंदूर'चा नवा व्हिडिओ

भारतीय लष्कराच्या तिन्ही प्रमुखांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि भारत-पाकिस्तानमधील सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली. ...

युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले - Marathi News | Kashmir, pilgrimages affected due to war; Many stranded with flight tickets | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :युद्धस्थितीमुळे काश्मीरसह तीर्थयात्राही प्रभावित; अनेकांचे विमानाचे पैसे अडकले

पर्यटकांचा हिरमोड : हेलिकॉप्टर बुकिंगचे पैसे थांबले ...