लष्कराच्या सूत्रांनी सांगितले की, जोगवान येथील शिवासन मंदिराजवळ लष्कराची रुग्णवाहिका व इतर वाहनांवर गोळीबार होताच सुरक्षा दलांनी या दहशतवाद्यांचा माग काढण्यास सुरुवात केली व त्यांना बट्टल भागामध्ये गाठले. ...
जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबाबत माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स नेते फारूख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला आहे ...