लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले... - Marathi News | If Pakistan return stolen part of Kashmir, the issue is solved, S Jaishankar Statement on India Pakistan Kashmir Issue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :POK वर मंत्री एस जयशंकर यांचं मोठं विधान; पाकिस्तानी पत्रकाराची बोलतीच बंद, म्हणाले...

पाकिस्तानकडे काश्मीरचा जो भाग आहे, तो त्याने चोरी केला आहे असं सांगत जयशंकर यांनी काश्मीरमध्ये मानवाधिकाराचं उल्लंघन होतंय या आरोपाचाही समाचार घेतला ...

धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात... - Marathi News | An avalanche occurred in Jammu and Kashmir's Sonamarg, video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धडकी भरवणारे व्हिडीओ! जम्मू काश्मीरमध्ये कोसळला बर्फाचा कडा अन् क्षणात...

Avalanche in Sonamarg: जम्मू काश्मिरमधील सोनमर्ग जिल्ह्यात हिमस्खलन झाल्याची घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे.   ...

"रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या"; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं - Marathi News | Jammu and Kashmir and Ladakh High Court has said that you cannot collect toll tax if the road condition is not good | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रस्ता खराब असेल तर २० टक्केच टोल द्या"; राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला हायकोर्टाने फटकारलं

रस्त्याची स्थिती चांगली नसेल तर तुम्ही टोल टॅक्स वसूल करू शकत नाही असं जम्मू काश्मीर आणि लडाख हायकोर्टाने म्हटलं आहे. ...

कमाल! जम्मू ते श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत ट्रेन; कधी होणार सुरु? पाहा, तिकीट दर - Marathi News | jammu to srinagar vande bharat train likely starts soon know everything about all details route date ticket | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कमाल! जम्मू ते श्रीनगर मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत ट्रेन; कधी होणार सुरु? पाहा, तिकीट दर

Jammu To Srinagar Vande Bharat Train: जम्मू ते श्रीनगर या मार्गावर लवकरच वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू करण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेसाठी या मार्गावरील रेल्वे सेवा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. ...

LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा? - Marathi News | Important meeting between India and Pakistan on LoC lasted 75 minutes; What was the topic of discussion? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :LoC वर भारत आणि पाकिस्तानमध्ये 75 मिनिटे चालली महत्वाची बैठक; कोणत्या विषयावर चर्चा?

अनेक वर्षांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये फ्लॅग मिटींग झाली नव्हती. ...

दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला - Marathi News | Supply of snipers to terrorists; Infiltration into India by training; Tensions increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

एलओसीवर अतिरेकी व पाकिस्तानचे सैनिक स्नायपर रायफलचा खुलेआम वापर करून भारतीय सैनिकांची झोप उडवत आहेत. ...

भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार - Marathi News | Firing on Indian posts proved costly, several Pakistani soldiers were killed in military action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक ठार

Pakistan violates ceasefire along LoC: भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानी सैन्याचं जबर नुकसान झालं असून, या कारवाईत सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...   - Marathi News | Explosion near the Line of Control, two soldiers martyred, wedding was to take place in April, but before that... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...  

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. ...