जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Encounter In Kashmir: पहलागम येथील हल्ल्यानंतर आज सकाळी काश्मीरमधील बारामुल्ला येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये तुंबळ चकमक उडाली असून, या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात लष्कराला यश आलं आहे. ...
Congress Rahul Gandhi: "सरकारने जबाबदारी घेऊन आता कठोर पावलं उचलावीत आणि अशा घटना रोखाव्यात," अशी मागणी राहुल गांधींनी केली आहे. ...
Jammu-Kashmir: टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर आणि अभिनेता शोएब इब्राहिम त्यांच्या दोन वर्षांच्या मुलासोबत काश्मीरला फिरायला गेले होते. ...
मराठी अभिनेत्यानं दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्याचं आवाहन केलं आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी दुपारच्या सुमारास झालेल्या दहशतवादी हल्लामुळे संपूर्ण देशभरात खळबळ माजली आहे. ...
Pahalgam Attack update: पर्यटकांच्या आक्रोशाने काश्मीर खोरे हादरले. तब्बल २६ पर्यटकांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. ...
घोड्यांची उपलब्धता वेळीच झाली असती, तर आमचे काय झाले असते, या विचारानेच सर्वांना धक्का बसला. ...
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारतीय सैन्याने उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. ...