लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव - Marathi News | We were sitting at the airport for seven hours We suffered financial losses the experience of the stockbrokers in Wakad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सात तास विमानतळावर बसून होतो; आमचे आर्थिक नुकसान झाले, वाकडमधील बोरसेंचा अनुभव

आम्ही ज्या कंपनीकडून फिरण्यासाठी आलो होतो, ते कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. त्यामुळे आर्थिक नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? ...

भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट' - Marathi News | After Pahalgam attack Pakistan to test surface-to-surface missile off Karachi coast after India downgrades ties | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'

Pakistan Missile Test Announcement, Pahalgam Terror Attack: जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्याची अधिसूचना केली जारी ...

बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय... - Marathi News | Pahalgam Attack: BSF is waiting for an order, if it comes before sunset, fine...; What is happening at the Wagah-Attari Border beating retreat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...

Pahalgam Attack BSF: केंद्र सरकारने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही, परंतू लवकरच आदेश जारी केला जाईल असे सांगितले जात आहे. ...

'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज... - Marathi News | Asaduddin Owaisi on all-party meeting: 'PM Modi can't give us even 1 hour?', Owaisi is upset over not being invited to the all-party meeting... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...

Asaduddin Owaisi on all-party meeting: केंद्र सरकारने आज (24 एप्रिल) पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. ...

VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट - Marathi News | Pahalgam Attack Sajad Ahmad Bhat who saved the tourist life told how he escaped from the terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: "आम्हाला जीवाची पर्वा नव्हती कारण लोक..."; पर्यटकाला वाचवण्यासाठी पाठीवर घेऊन धावला सज्जाद भट

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मिरी तरुणांनी पर्यटकांना मोठा धीर देत त्यांना योग्य ती मदत पुरवली ...

Pahalgam attack latest: पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन - Marathi News | Pahalgam attack latest Three terrorists who killed tourists identified J&K Police announces ₹20 lakh reward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली, 'या' दहशतवादी संघटनेशी कनेक्शन

Pahalgam Attack Latest News: पहलगाममध्ये पर्यटकांची हत्या करणाऱ्या तीन दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. हे तिघेह लष्कर ए तोयबाशी संबंधित आहेत.  ...

अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर - Marathi News | He took care of us sisters with great difficulty the breadwinner of the family kaustubh Gunbote cousin was moved to tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अत्यंत कष्टाने त्याने आमचा सांभाळ केला, परिवारातील कर्ता माणूस गेला; गनबोटेंच्या चुलत बहिणीला अश्रू अनावर

पर्यटनाला गेलेल्या भावाचा आनंदी चेहरा पुन्हा पाहायला मिळणार नाही ही गोष्टच आम्ही अद्यापही स्वीकारू शकत नाही ...

नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब - Marathi News | Excess salt in fried rice saved lives; Pahalgam attack victims share their story | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नशीब बलवत्तर! फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; घटनास्थळापासून १५ मिनिटांवर होतं कुटुंब

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. ...