लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu And Kashmir : मोठी कारवाई! श्रीनगर चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 4 जवान जखमी  - Marathi News | jammu and kashmir 3 terrorist killed in srinagar encounter 4 police personnel injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी कारवाई! श्रीनगर चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान; 4 जवान जखमी 

Jammu And Kashmir : पंथाचौक भागातील एका इमारतीमध्ये काही दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. त्यानुसार पोलिस आणि सुरक्षा दलांनी त्या परिसराला घेराव घातला. ...

दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई - Marathi News | Six militants killed of Pakistan, one jawan martyred in Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन पाकिस्तान्यांसह 6 अतिरेक्यांचा खात्मा, एक जवान शहीद

Jammu Kashmir : दक्षिण काश्मीरच्या कुलगाम व अनंतनागच्या विशिष्ट भागांत काही दहशतवादी लपले आहेत आणि मोठा हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याची माहिती पोलीस व सुरक्षा दलांना मिळाली होती. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir 6 terrorists killed in encounter with security forces in kulgam and anantnag in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! कुलगाम, अनंतनाग चकमकीत जैश-ए-मोहम्मदच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाम आणि अनंतनाग जिल्ह्यांमध्ये झालेल्या वेगवेगळ्या कारवायांमध्ये सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे. ...

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद - Marathi News | jammu kashmir people poverty maharajas rule better than present govt says ghulam nabi azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य. ...

काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; अवंतीपोरा भागात सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान - Marathi News | 2 Terrorists Killed in Encounter breaks out with security forces in Hardumir Tral area of Awantipora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; सुरक्षा दलाच्या जवानांनी घातलं कंठस्नान

काश्मीर झोन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोन दहशतवाद्यांकडून शस्त्रांचा साठा आणि दारूगोळा हस्तगत करण्यात आला. ...

श्रीनगरमधून 5 किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला - Marathi News | 5 kg IED seized from Srinagar, security forces foiled a major attack plot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमधून 5 किलो IED जप्त, सुरक्षा दलांनी मोठ्या हल्ल्याचा कट उधळला

वानपोरा येथे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. शोध मोहिमेदरम्यान सुरक्षा दलांना आईडी आढळून आला. ...

Kashmir Terrorist Attack: दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी - Marathi News | Kashmir Terrorist Attack: Police officer martyred in terrorist attack; Civilian injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशतवाद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधिकारी शहीद; नागरिक जखमी

Kashmir Terrorist Attack: काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. तर एक नागरिक जखमी झाला आहे. ...

पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक - Marathi News | pakistani extremists killed in srinagar jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानी अतिरेक्याचा काश्मिरात खात्मा; श्रीनगरमधील हारवान परिसरात चकमक

सुरक्षा दलाने पाकिस्तानमधील कराचीत राहणारा लष्कर-ए-तैयबाच्या कमांडरचा खात्मा करून मोठे यश मिळविले. ...