आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार... यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला... १० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले... Video - BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं, आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय? - ऐशान्या द्विवेदी सोलापूर : सोलापुरात पुन्हा धडकी भरविणारा पाऊस सुरू; विजेच्या कडकडाटासह पावसाच्या जोरदार सरी 3BHK, 4BHK घर बांधायचेय? जीएसटी कमी झाल्याचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या... एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला... "देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल विध्वंस! बिलासपूरमध्ये ढगफुटी; अनेक वाहनं ढिगाऱ्याखाली, शेतीचं मोठं नुकसान हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी चंद्रपूर - पुराच्या पाण्यात एसटी बस अडकली; रेल्वे बोगद्यातून जाताना मध्येच पडली बंद, प्रवासी सुखरूप देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
जम्मू-काश्मीरमधील चार माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. ...
ठार झालेले दोन्ही दहशतवादी स्थानिक रहिवासी असून जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या अनेक दहशतवादी कारवायंमध्ये ते सामील होते. ...
ठार झालेला सलीम पर्रे लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या होता. त्याच्यावर काश्मीरमधील नागरिकांच्या हत्या आणि सुरक्षा दलांवरील हल्ल्याचा आरोप होता. ...
Vaishno Devi Bhawan Stampede: जम्मूमधील कटरा येथील वैष्णौदेवी मंदिरामध्ये भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २० इतर जण जखमी झाले आहेत. ही चेंगराचेंगरी मंदिराच्या गर्भगृहाबाहेर गेट नंबर ३ जवळ झाली होती. ...
Vaishno Devi Incident: जखमींना उपचारांसाठी सर्वतोपरी मदत देण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. ...
Stampede at Vaishno Devi shrine : मदत आणि बचावकार्य सुरू आहे. जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
Srinagar : या तीन दहशतवाद्यांपैकी एक सुहैल अहमद राथेर हा १३ डिसेंबर रोजी झेवान भागाजवळ पोलीस बसवर झालेल्या हल्ल्यात सहभागी होता. त्या हल्ल्यात ३ पोलीस ठार व ११ जण जखमी झाले होते. ...
या वर्षी जम्मू-काश्मीरमधील 134 तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला. त्यापैकी 72 जण ठार झाले तर 22 जणांना अटक करण्यात आली. सुरक्षा दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावर्षी 44 टॉप दहशतवाद्यांचाही खात्मा झाला आहे. ...