लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to Congress! Ghulam Nabi Azad's nephew mubashir azad joins BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसला मोठा झटका! गुलाम नबी आझाद यांच्या पुतण्याचा भाजपमध्ये प्रवेश

मुबशीर आझाद आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे जम्मू-काश्मीर युनिटचे अध्यक्ष रविंदर रैना यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu And Kashmir no civilian killed in jammu kashmir 24 militants dead this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरमध्ये 46 दिवसांत तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान येथे तब्बल 24 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ...

अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना - Marathi News | youth set himself on fire in front of the authorities, a shocking incident took place in Ganderbal, Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांसमोर तरुणाने स्वतःला पेटवून घेतले, श्रीनगरमध्ये घडली धक्कादायक घटना

नाल्यावरील अवैध बांधकाम हटवण्यासाठी गेलेल्या अधिकाऱ्यांसमोर तरुणाने पेटवून घेतले. ...

माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार  - Marathi News | My son sacrificed for the country said indian army mens father jammu kashmir maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझा मुलगा देशासाठी अर्पण केला, वीरपित्याचे धीरोदात्त उद्गार 

शहीद रोमित यांना अखेरचा निरोप ...

न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले! - Marathi News | spacial editorial on memories of jammu kashmir and shikara | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न वो शिकारा मिला... न वो भाईजान मिले!

माझ्या आयुष्यातले सर्वात सुंदर क्षण मी काश्मीरमध्ये व्यतीत केले आहेत. पुन्हा तिथे गेलो, तर दिसले वैफल्य, निराशा आणि विखुरलेल्या खाणाखुणा! ...

शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद - Marathi News | Jawan Romit Chavan of Sangli district martyred in an encounter in Shopian | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शोपियाँमध्ये झालेल्या चकमकीत सांगली जिल्ह्यातील जवान रोमित चव्हाण शहीद

मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या रोमितची भारतीय सैन्य दलात भरती होण्याची मनापासूनची इच्छा होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्याने ती सत्यात उतरवली आणि अवघ्या पाच वर्षाच्या भारत मातेच्या देशसेवेत आपले प्राण देशाच्या संरक्षणासाठी दिले. ...

शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू - Marathi News | Jammu-Kashmir: One terrorist killed in an encounter at Chermarg, Zainapora area of Shopian. Police and security forces are carrying out the operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शोपियाँमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू

Jammu-Kashmir: काश्मीर झोनच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँच्या झैनपोरा भागातील चेरमार्गमध्ये चकमक सुरू आहे. पोलीस आणि सुरक्षा दल या ठिकाणी तैनात आहेत. ...

Pulwama Attack: पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं - Marathi News | Pulwama Attack | 3rd anniversary of pulwama attack, 40 CRPF jawans was martyred on this day in 2019 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ला! त्या दिवशी संपूर्ण देश रडला, जाणून घ्या नेमकं काय घडलं होतं

Pulwama Attack: भारताच्या इतिहासात 14 फेब्रुवारी हा काळा दिवस मानला जातो. कारण याच दिवशी 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. ...