लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या

Jammu kashmir, Latest Marathi News

'काश्मिरी पंडित असुरक्षित', दहशतवादाच्या खात्म्यासाठी केजरीवालांनी केंद्राला केलं मोठं आवाहन - Marathi News | Kashmiri Pandit insecure arvind kejriwal made this appeal to the center to end terror | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काश्मिरी पंडित असुरक्षित', दहशतवादाच्या खात्म्यासाठी केजरीवालांनी केंद्राला केलं मोठं आवाहन

ही राजकारण करण्याचा नाही, तर काश्मिरी पंडितांना सुरक्षितता देण्याची वेळ आहे. ...

Farooq Abdullah: "काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला"- फारूक अब्दुल्ला - Marathi News | Farooq Abdullah: "If you want to save Kashmiri Pandits, ban The Kashmir Files movie" - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''काश्मीरी पंडितांना वाचवायचे असेल तर काश्मीर फाईल्स चित्रपटावर बंदी घाला''- फारूक अब्दुल्ला

Farooq Abdullah on The Kashmir Files: "मुसलमान हिंदूला मारुन त्याच्या रक्ताने माखलेले तांदूळ त्याच्याच बायकोला खायला सांगतो. आम्ही इतके खालच्या पातळीला गेलो आहोत का?'' ...

Suresh Raina Kashmiri Pandit : माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाने पोस्ट केला मन पिळवटून टाकणारा Video  - Marathi News | CSK and EX-Indian Player Suresh Raina appeal PM Narendra Modi to look into Kashmiri hindu matter, share women Cry Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझ्या काश्मीरी हिंदू भगिनीची व्यथा ऐका, पंतप्रधान नरेंद्र मोदी; सुरेश रैनाचे Video पोस्ट करून आवाहन

Suresh Raina Kashmiri Pandit :  जम्मू-काश्मीरमध्ये  काश्मीरी पंडित राहुल भट्ट ( Rahul Bhatt) यांची हत्या  झाल्याने तेथील वातावरण पेटले आहे. ...

काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव - Marathi News | Lathimar on the front of Kashmiri Pandits; Tensions after the murder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडितांच्या मोर्चावर लाठीमार; हत्येनंतर तणाव

पंडिताच्या हत्येनंतर तणाव : कारवाईचा नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपीकडून निषेध ...

२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान - Marathi News | In 24 hours, the army took revenge, killing the terrorists who killed Rahul Bhatt | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२४ तासांत लष्कराने घेतला बदला, राहुल भट्टची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

Encounters Breaks Out : काश्मीरच्या आयजींनी सांगितले की, अलीकडेच लष्करचे दोन पाकिस्तानी दहशतवादी घुसखोरी करून भारतात घुसले होते. ...

राहुल भट यांच्या हत्येच्या निषेधार्थ 350 काश्मिरी पंडितांनी राज्यपालांकडे पाठवले सामूहिक राजीनामे - Marathi News | 350 kashmiri pandit pm package employees mass resign after rahul bhat gunned down in budgam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल भट यांच्या हत्येचा निषेध; 350 काश्मिरी पंडितांनी दिले राजीनामे

Kashmiri Pandit : राहुल भट यांची गुरुवारी बडगाम जिल्ह्यातील एका सरकारी कार्यालयात लष्कर-ए-तैयबाच्या दोन दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. तेव्हापासून खोऱ्यात प्रचंड तणावाचे वातावरण आहे. ...

Rahul Bhatt Killing: काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली' - Marathi News | Rahul Bhatt Killing: kashmiri pandit rahul bhatt wife allegation security not given despite threats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी पंडित राहुल भट्ट यांच्या पत्नीचा गंभीर आरोप, 'धोका असूनही सुरक्षा नाही मिळाली'

Rahul Bhatt Killing: मी राहुल यांच्याशी हल्ल्याच्या १० मिनिटांपूर्वी बोलले. मला माहित नव्हते की, १० मिनिटांनंतर त्यांना गोळ्या घातल्या जातील. ...

Jammu Kashmir: काश्मीर घाटीत पुन्हा हिंसाचार; काल काश्मीरी पंडिताची हत्या, आज पोलिसावर गोळीबार - Marathi News | Jammu Kashmir: Violence in Kashmir Valley again; Assassination of Kashmiri Pandit yesterday, firing on police today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीर घाटीत पुन्हा हिंसाचार; काल काश्मीरी पंडिताची हत्या, आज पोलिसावर गोळीबार

Jammu Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंग सुरू केल्याचे दिसत आहे. काल काश्मीरी पंडित राहुल भट्ट यांच्या हत्येनंतर आज पोलिस काँस्टेबल रियाज अहमदवर गोळीबार करण्यात आला. ...