कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
न्यूझीलंड दौऱ्यासाठी उमरान मलिकची टीम इंडियामध्ये निवड झाली. त्याच्यासंबंधी आता महत्त्वाची अपडेट आली आहे. ...
पक्षाकडून बुधवारी विधानसभा मतदारसंघांच्या प्रभारींची नियुक्ती करण्यात आली. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, पक्ष कार्यकर्ते सक्रीय राहणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे ...
S Jaishankar : पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील आयआयएमच्या विद्यार्थ्यांशी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संवाद साधला. ...
काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. ...
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा टार्गेट किलिंगच्या घटना सुरू केल्या आहेत. ...
नेहरूंना कश्मीर प्रश्न सोडविता आला नाही हे मान्य, पण मोदी सरकारने त्याच प्रश्नावर मते मागितली. ...
Indian Army News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग परिसरामध्ये झालेल्या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना भारतीय लष्कराचा एक फायटर श्वान जखमी झाला. त्याचं नाव झूम असं आहे. मात्र दोन गोळ्या लागल्यानंतरही तो दहशतवाद्यांशी लढत राहिला. ...
Kashmiri Pandits: काश्मीरमध्ये दोन महिन्यांपूर्वी झालेल्या टार्गेट किलिंगमुळे सर्व काश्मिरी पंडित कर्मचारी पलायन करून जम्मूमध्ये पोहोचले होते. तेव्हापासून ते त्यांच्या संरक्षणाची निश्चिती करण्याची मागणी करत सातत्याने आंदोलन करत आहेत. ...