डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
Kishtwar Cloudburst: काही दिवसांपूर्वी उत्तराखंडमधील धराली येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला होता. तसेच मोठ्या प्रमाणावर वित्तहानीही झाली होती. दरम्यान, आता अशीच दुर्घटना जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यात घडली आहे. ...
चिंतेची गोष्ट म्हणजे, सुमारे अर्धे गाव वाहून गेले असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत हा विनाश किती मोठा असेल? याचा अंदाज लावणेही कठीण आहे... ...
Jammu-Kashmir: कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची मागणी सातत्याने होत आहे. ...
जम्मूमध्ये अक्षय कुमारची महागडी रेंज रोव्हर गाडी पोलिसांनी पकडून त्यावर मोठी कारवाई करण्यात आली. काय घडलं नेमकं? ...
Jammu-Kashmir: सैन्याने दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण परिसरात वेढा घातला आहे. ...
Jammu-Kashmir: सरकारने १९९० साली झालेल्या काश्मिरी पंडितांच्या हत्येचे खटले पुन्हा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. ...
या कारवाईत २० हजारांहून अधिक जवान, डझनभर लढाऊ हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा वापर करण्यात आला आहे. ...
Jammu And Kashmir: अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी बचावकार्य केले. ...