जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
काश्मीरप्रश्नावरून भारताशी शत्रुत्व घेऊन पाकिस्तानला बरबादीशिवाय दुसरे काय मिळाले, असा थेट प्रश्न त्या देशातील तरुण आता विचारू लागले आहेत! ...
पाकिस्तान नेहमीच दहशतवाद पसरवणाऱ्यांना आसरा देण्यासाठी आणि जगभरात शेकडो निष्पाप लोकांच्या हत्येला कारणीभूत आहे याची कल्पना तर जगाला आहेच. ...
Gulmarg Avalanche: जम्मू-काश्मीरातील गुलमर्गमध्ये झालेल्या हिमस्खलनात काही भारतीय नागरिक अडकले आहेत. ...
Priyanka Gandhi Bharat Jodo Yatra: खुल्या मनाने भारत जोडो यात्रेचे स्वागत केल्याबाबत प्रियंका गांधींनी जम्मू-काश्मीरच्या जनतेला धन्यवाद दिले. ...
Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: भारत जोडो यात्रेदरम्यान भर बर्फवृष्टीत जनतेला संबोधित करताना राहुल गांधींनी भाजप आणि मोदी सरकारवर टीका केली. ...
Bharat Jodo Yatra: मी सेवानिवृत्त सैनिक आणि लडाखमधील नागरिकांना भेटल्यानंतर ते म्हणाले की, चीनने आपली २ हजार किलोमीटर जमीन घेतली आहे. भारतातील अनेक गस्ती चौक्या चीनने बळकावल्या आहेत. ...
चीनसोबत सुरू असलेल्या सीमावादावरूनही राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. ...
तीन भावंडांनी प्रतिष्ठित असलेली जम्मू-काश्मीर नागरी सेवा परीक्षा (JKCSE) उत्तीर्ण केली आहे. ...