जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
काश्मीरमध्ये मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पठाणकोट ते जम्मूपर्यंत हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. ...
20 एप्रिल रोजी पुंछमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता, ज्यामध्ये पाच जवान शहीद झाले होते. ...
पीएएफएफने ११ ऑक्टोबर २०२१ रोजी पुंछमधील सुरनकोट येथे झालेल्या हल्ल्यानंतरही असेच फोटो प्रसिद्ध केले होते ...
Poonch Terror Attack : पूंछमधील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी एकूण 5 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ...
जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्याबाबत केलेल्या आरोपावर गृहमंत्री अमित शहा यांनी प्रत्युत्तर दिलंय. ...
इफ्तार पार्टी साजरी करण्यासाठी निघालेल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याने गावातील लोक दु:खी झाले आहेत. ...
आता जम्मू-पुंछ मार्गावरील हल्ल्याबाबतही ते शांत आहेत. त्यामुळे आता युद्धाची भाषा नको, बुद्धाचीही नको, निदान प्रतिकाराची भाषा तरी करा, अशी टीका ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आली. ...
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीबीआयने जम्मू-काश्मीरमधील दोन मोठ्या प्रकल्पांमधील अनियमिततेबाबत गुन्हा दाखल केला होता. ...