"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण? राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर... आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर... रुग्णालयात घुसले, रिव्हॉल्वर काढल्या... 64 सेकंदात हत्या करून फरार; बघा सीसीटीव्ही व्हिडीओ गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं नवी मुंबई: पाऊस नसतानाही घणसोली रेल्वे स्थानकाच्या सबवेत पाणी; दुर्गंधीयुक्त पाण्यातूनच प्रवाशांची ये-जा "तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश नवी मुंबई शहराला 'स्वच्छ सर्वेक्षण २०२४' मध्ये स्वच्छ शहरांच्या क्रमवारीपेक्षा उच्चतम स्पेशल 'Super Swachh League' मध्ये स्थान
जम्मू-काश्मीर, मराठी बातम्या FOLLOW Jammu kashmir, Latest Marathi News
प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (एलओसी) आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील अनेक गावांमध्ये अजूनही शेकडो न फुटलेल्या जिवंत बॉम्बचा धोका कायम आहे. ...
भारताने अनेक वेळा पाकिस्तानला दिलेल्या ‘मोस्ट वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत त्यांची नावे अग्रक्रमावर आहेत. जर पाकने या तिघांना भारताच्या ताब्यात दिले, तर काश्मीरमधील दहशतवाद संपुष्टात येईल. ...
पाकला हा फटका एलओसी आणि आंतरराष्ट्रीय सीमेपलीकडील भागात बसला आहे. पाकिस्तानला मोठी हानी सहन करावी लागली आहे. ...
वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यावर होणारे ट्रोलिंग अतिशय लाजिरवाणे व सभ्यतेच्या सर्व मर्यादा ओलांडणारे आहे. ...
भारत आणि पाकिस्तानमधील लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवड्यात तात्पुरते बंद करण्यात आलेल्या ३२ विमानतळांवर नागरी उड्डाणे पुन्हा सुरू होतील ...
पाकिस्तानशी चर्चा होईल तर केवळ दहशतवादावरच आणि पीओकेवरच, भारत सहन करणार नाही आण्विक ब्लॅकमेलिंग! कारवाई केवळ स्थगित, पुन्हा आगळीक केल्यास चोख प्रत्युत्तर मिळेल; दहशतवाद्यांचा आत्मविश्वास भारताने नष्ट केला. ...
Operation Sindoor: आता सीमेवर शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु, खबरदारी म्हणून काही ठिकाणी ब्लॅकआऊट कायम ठेवण्यात आले आहे. ...
Operation Sindoor: अमृतसर येथे ब्लॅकआऊट करण्यात आल्याचे समजते. ...