जम्मू आणि काश्मीर लोकसभा निवडणूक निकाल 2019, मराठी बातम्या FOLLOW Jammu and kashmir lok sabha election 2019, Latest Marathi News Jammu And Kashmir Lok Sabha Election Result & Winner 2019 Read More
आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम खराब झाल्याची माहिती आहे. त्यामुळे मतदान ठप्प झालं असून यापूर्वी देखील अनेक वेळा ईव्हीएम खराब होऊन मतदानावर परिणाम झाल्याच्या घटना झाल्या आहेत. ...
लोकसभा निवडणूक 2019च्या पहिल्या टप्प्यात जम्मू-काश्मीरमध्ये मतदान सुरू आहे. ...
लोकसभा निवडणूक जस जशी जवळ येत आहे, तस तशी तिची रंगत वाढत चालली आहे. ...
काश्मीरच्या श्रीनगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार शेखर खालिद जहाँगिर यांच्या प्रचारार्थ भाजपाचे हिरवेकरण झाल्याचे दिसून येते. ...
जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवण्यावरून पीडीपी नेत्या महेबूबा मुफ्ती पुन्हा एकदा बरळल्या आहेत. ...
सर्वोच्च न्यायालयानं 2018 मध्ये जम्मू-काश्मीरमधल्या 370 कलमावर महत्त्वपूर्ण निर्णय दिला होता. ...