Jammu and Kashmir assembly election 2024 ResultFOLLOW
Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News
Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत. Read More
Encounter In Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील सिंहपोरा परिसरात रविवारपासून लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक सुरू आहे. या चकमकीमध्ये आतापर्यंत लष्कराचे सुमारे ७ जवान जखमी झाले असून, त्यांच्यावर उधमपूर येथे उपचार सुरू आहेत. ...
जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर (एलओसी) संशयास्पद पाकिस्तानी ड्रोन दिसल्यानंतर सुरक्षा यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे. अनेक भागात शोध मोहीम सुरू आहे. ...
Jammu Kashmir Terrorism, Indian Army found Satellite Communication Device:जम्मूमध्ये भारतीय लष्कर, स्थानिक पोलिसांचा विशेष ऑपरेशन ग्रुप आणि BSF ची संयुक्त मोहीम ...