लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य - Marathi News | "Kashmir could be named Kashyap", Amit Shah hints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ऋषी काश्यप यांच्या नावावरूनच काश्मीर असं नाव पडलं असेल; अमित शाह यांचं वक्तव्य

Amit Shah News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात काश्मीरच्या नावाबाबत केलेले विधान चर्चेत आले आहे. ...

काश्मीरमध्ये रेल्वे क्रांती! दिल्लीहून थेट श्रीनगरला पोहोचणार ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिला प्रवास - Marathi News | Railway revolution in Kashmir Train will reach Srinagar directly from Delhi, Prime Minister Narendra Modi will make the first journey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये रेल्वे क्रांती! दिल्लीहून थेट श्रीनगरला पोहोचणार ट्रेन, पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार पहिला प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीहून थेट श्रीनगरला जाणाऱ्या रेल्वेचे उद्घाटन करणार आहेत. ...

नादखुळा! थंडीने पाण्याचा बर्फ झाला, काश्मीरच्या पोरांनी गोठलेल्या डबक्यातच क्रिकेटचा खेळ मांडला - Marathi News | Children play Cricket on a frozen pond in Jammu And Kashimir's Sopore See Viral Video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :नादखुळा! थंडीने पाण्याचा बर्फ झाला, काश्मीरच्या पोरांनी गोठलेल्या डबक्यातच क्रिकेटचा खेळ मांडला

क्रिकेट विथ स्केटिंग थ्रिल असा दुहेरी आनंदच या मुलांनी घेतल्याचे पाहायला मिळते.   ...

जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही - Marathi News | Bitter cold in North India has created an atmosphere of excitement among tourists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जिकडे जाईल दृष्टी, तिकडे तुफान बर्फवृष्टी; चौघांचा मृत्यू, हजारो वाहने अडकून पडली, वीजही नाही

काश्मीर, हिमाचल प्रदेशात तडाखा; दोन दिवसांमध्ये आणखी बर्फवृष्टीचा इशारा ...

लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी... - Marathi News | Army vehicle falls into 350 feet deep gorge; 5 soldiers killed, many injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराचे वाहन 350 फूट खोल दरीत कोसळले; 5 जवानांचा मृत्यू, अनेक जखमी...

जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. ...

पाणी गोठले, उत्तर भारत गारठला; अनेक राज्यांत कडाक्याच्या थंडीचा कहर - Marathi News | Severe cold wreaks havoc in many states of North India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाणी गोठले, उत्तर भारत गारठला; अनेक राज्यांत कडाक्याच्या थंडीचा कहर

दाट धुक्यामुळे दृश्यमानता घटली ...

ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती - Marathi News | Tashi Namgyal passed away he was the one who informed about the Pakistani army's entry into Kargil | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ताशी नामग्याल यांचा मृत्यू; त्यांनीच कारगीलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसल्याची माहिती दिली होती

ताशी नामग्याल यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वेळेवर दिलेल्या माहितीमुळे भारतीय सैन्याला मोठा फायदा झाला आहे. ...

सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बुरहान वानीचा साथीदार अन् हिजबुलचा शेवटचा कमांडर ठार - Marathi News | Major security operation; Burhan Wani's aide and last Hizbul commander killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुरक्षा दलाची मोठी कारवाई; बुरहान वानीचा साथीदार अन् हिजबुलचा शेवटचा कमांडर ठार

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी हिजबुल मुजाहिद्दीनच्या पाच दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. ...