लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला - Marathi News | Supply of snipers to terrorists; Infiltration into India by training; Tensions increased | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना स्नायपरचा पुरवठा; प्रशिक्षण देऊन भारतात घुसखोरी; तणाव वाढला

एलओसीवर अतिरेकी व पाकिस्तानचे सैनिक स्नायपर रायफलचा खुलेआम वापर करून भारतीय सैनिकांची झोप उडवत आहेत. ...

भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे अनेक सैनिक ठार - Marathi News | Firing on Indian posts proved costly, several Pakistani soldiers were killed in military action | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय चौक्यांवर गोळीबार करणं पडलं महागात, लष्कराच्या कारवाईत पाकिस्तानचे सैनिक ठार

Pakistan violates ceasefire along LoC: भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तानी सैन्याचं जबर नुकसान झालं असून, या कारवाईत सहा पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.  ...

नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...   - Marathi News | Explosion near the Line of Control, two soldiers martyred, wedding was to take place in April, but before that... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवानांना वीरमरण, एप्रिल महिन्यात होणार होता विवाह, पण तत्पूर्वीच...  

Jammu Kashmir News: जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी नियंत्रण रेषेजवळ झालेल्या आयईडी स्फोटामध्ये लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आलं आहे. ...

जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी - Marathi News | Jammu Kashmir Massive IED blast in Akhnoor sector ; 2 jawans martyred, 1 seriously injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये भीषण IED स्फोट; 2 जवान शहीद 1 गंभीर जखमी

Jammu & Kashmir News: या घटनेनंतर परिसरात नाकेबंदी करण्यात आली आहे. ...

सीमा हैदर अन् शेख हसीनाला परत पाठवा; त्या भारतीयांची अवस्था पाहून शिवसेनेचा संताप - Marathi News | Shiv Sena Protest in jammu kashmir against Illegal Immigration Rohingya Issue and Seema Haider and Sheikh Hasina | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीमा हैदर अन् शेख हसीनाला परत पाठवा; त्या भारतीयांची अवस्था पाहून शिवसेनेचा संताप

Illegal Immigration: अमेरिका अवैध स्थलांतरितांवर कारवाई करू शकते, तर भारतानेही करावी, अशी मागणी शिवसेनेने केली. ...

भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार - Marathi News | Pakistani BAT Army was about to enter Indian border and attack Indian Army attacked, 7 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय हद्दीत घुसून हल्ला करणार होती पाकिस्तानी BAT आर्मी; इंडियन आर्मीनेच हल्ला चढवला, ७ ठार

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने मोठी कारवाई केली असून सैन्याने ७ घुसखोरांना ठार केले. ...

काश्मीरसाठी आणखी १० युद्धे लढावी लागली तरी बेहत्तर; पाक लष्करप्रमुख पीओकेतून बरळले - Marathi News | Even if 10 more wars have to be fought for Kashmir; Pakistani army chief Munir will not diminish... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :काश्मीरसाठी आणखी १० युद्धे लढावी लागली तरी बेहत्तर; पाक लष्करप्रमुख पीओकेतून बरळले

India vs Pakistan: पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादमध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल सैयद असीम मुनीर यांनी युद्धाची धमकी दिली आहे. ...

भारताच्या नकाशातून अर्धे काश्मीर गायब; CICTAB च्या कार्यक्रमात मोठी चूक - Marathi News | Half of Kashmir disappeared from India's map; Big mistake in CICTAB's program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारताच्या नकाशातून अर्धे काश्मीर गायब; CICTAB च्या कार्यक्रमात मोठी चूक

CICTABच्या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या कार्यक्रम पत्रिकेतील प्रकार; पाकिस्तानात दाखवण्यात येणारा नकाशा पत्रिकेमध्ये ...