लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश - Marathi News | Three people died due to cloudburst in Jammu and Kashmir's Ramban district on Sunday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश

ढगफुटीमुळे रामबन जिल्ह्यात परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. १०० हून अधिक लोकांना वाचविण्यात आले आहे ...

काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले - Marathi News | Cloudburst in Kashmir in the middle of summer; 2 people dies in flash floods, 100 people rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले

मुसळधार पावसामुळे नाल्यातील पाणी वाढले आणि अचानक पूर आल्याचे सांगण्यात येत आहे ...

'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले - Marathi News | 'Return the captured part of india', India reprimands Pakistan Army chief | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बळकाविलेला भाग परत करा', भारताने पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना फटकारले

काश्मीर हा पाकिस्तानसाठी गळ्याच्या शिरेइतकाच महत्त्वाचा आहे. काश्मिरी लोक करीत असलेल्या संघर्षात पाकिस्तान कायम त्यांच्यासोबत राहील, अशी विधाने करणाऱ्या मुनीर यांना भारताने गुरुवारी जोरदार फटकारले ...

Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Jammu Kashmir kishtwar encounter 3 terrorists killed in army search operation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्याला मोठं यश! किश्तवाडमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या टॉप कमांडरसह ३ दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : किश्तवाड जिल्ह्यातील छात्रू भागात सुरक्षा दलांना मोठं यश मिळालं आहे. सर्च अँड डिस्ट्रॉय ऑपरेशनदरम्यान आतापर्यंत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. ...

रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या - Marathi News | Terrorist group enters teacher's house at night makes phone call and steals belongings | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रात्रीच्या वेळी दहशतवादी गट शिक्षकाच्या घरात घुसला; फोन केला अन् घरातील वस्तू पळवल्या

दहशतवाद्यांनी त्यांच्या घरी जेवण केले आणि त्यांच्या मोबाईलवरून व्हॉट्सअॅप कॉल केले, नंतर कपडे, बूट, बॅग आणि छत्री हिसकावून पळ काढला. ...

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची चकमक, तीन दहशतवाद्यांना घेरले; गोळीबार सुरूच - Marathi News | Army encounter in Jammu and Kashmir, three terrorists surrounded; Firing continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराची चकमक, तीन दहशतवाद्यांना घेरले; गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरच्या जोफर गावात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले - Marathi News | Freestyle Clashes in Jammu and Kashmir Legislative Hall over Waqf Bill; BJP-AAP MLAs clashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वक्फ विधेयकावरून जम्मू काश्मीर विधानभवनात फ्री स्टाईल हाणामारी; भाजपा-AAP आमदार भिडले

आपच्या नेत्याने सभागृहात वादग्रस्त टिप्पणी केली असा आरोप भाजपा आमदारांनी लावला. त्यावरून दोन्ही पक्षात संघर्ष निर्माण झाला. ...

जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी - Marathi News | Jammu and Kashmir apples are growing in Kolhapur soil; farmer anil from Yalgud's experiment is successful | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जम्मू काश्मीरचं सफरचंद पिकतंय कोल्हापूरच्या मातीत; यळगूडचे शेतकरी अनिल यांचा प्रयोग यशस्वी

Farmer Success Story जम्मू काश्मीर भागातून येणारी सफरचंदे आता कोल्हापूरच्या मातीत पिकत आहेत. येथील हवामानात बदल असला तरी शेतकरी सफरचंदाची शेती करू शकतो, हे यामुळे सिद्ध झाले आहे. ...