लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी - Marathi News | RamNath Kovind has approved imposition of Governors rule in jammu and kashmir with immediate effect | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू; राष्ट्रपतींकडून राज्यपाल शासनाला मंजुरी

भाजपानं पीडीपीची साथ सोडल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचं सरकार काल कोसळलं. ...

काश्मीरच्या स्थितीचे खापर भाजपाने फोडले मेहबुबांवर - Marathi News | The BJP has blasted the state of Kashmir on Mehboob | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरच्या स्थितीचे खापर भाजपाने फोडले मेहबुबांवर

भाजपने जम्मू-काश्मिरातील मेहबुबा मुफ्ती सरकारशी तीन वर्षांपूर्वीची आघाडी तोडताना राज्यातील बिघडत्या परिस्थितीचे खापर मुख्यमंत्री महेबुबा मुफ्ती यांच्यावर फोडले आहे. ...

Jammu Kashmir : पाठिंबा देऊन गमावलेले भाजपा आता यूटर्न घेतल्याने मिळवेल का? - Marathi News | Jammu Kashmir: Will the BJP, which has lost support, will get it after taking Urarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : पाठिंबा देऊन गमावलेले भाजपा आता यूटर्न घेतल्याने मिळवेल का?

अखेर जम्मू आणि काश्मिर राज्यातील पीडीपी सरकारचा पाठिंबा भाजपाने अखेर काढला. भारतातील इतर राज्यांपेक्षा एक वर्ष जास्त अशी सहा वर्षांची मुदत असलेल्या या राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीला तीन वर्षे बाकी आहेत. ...

'पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार' - Marathi News | Will try to improve relations with Pakistan ' - Mehbooba Mufti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पाकिस्तानसोबतचे संबंध सुधारण्यासाठी यापुढेही प्रयत्न करणार'

हा राजकीय भूकंप घडवून आणल्यानंतर भाजपने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे ...

भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद - Marathi News | BJP-PDP alliance ruined Jammu and Kashmir - Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली. ...

अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण - Marathi News | bjp pulls out of alliance with pdp in jammu kashmir now what next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अब की बार, जम्मू-काश्मीरमध्ये कुणाचं सरकार?; काय असेल राजकीय समीकरण

भाजपानं पीडीपीचा पाठिंबा काढला; आता जम्मू-काश्मीरमध्ये काय होणार? ...

भाजपाने गमावलं आणखी एक राज्य, मोदी-शहांच्या 'काँग्रेसमुक्त भारत'च्या मोहिमेला खीळ - Marathi News | BJP dominance states count come down to 18 after BJP PDP alliance break in Jammu kashmir govt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपाने गमावलं आणखी एक राज्य, मोदी-शहांच्या 'काँग्रेसमुक्त भारत'च्या मोहिमेला खीळ

रवी सत्तेसाठी जंगजंग पछाडणाऱ्या भाजपाचा सत्ता सोडण्याचा हा निर्णय अनेकांना बुचकाळ्यात टाकणारा ठरला. ...

भाजपा-पीडीपी युती देशविरोधी- संजय राऊत - Marathi News | BJP-PDP alliance was anti-national: Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा-पीडीपी युती देशविरोधी- संजय राऊत

राज्यातील मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील सरकार अल्पमतात आलं आहे.  ...