लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक - Marathi News | Jammu and kashmir Terrorism: 210 terrorist in Jammu Kashmir Active, 65% are of local terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये 210 दहशतवादी सक्रिय, 65 टक्के स्थानिक

जम्मू-काश्मीरमध्ये सध्या जवळपास 210 दहशतवादी सक्रिय असल्याची माहिती मिळते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक जास्त काश्मीरमधील दक्षिणेकडील भागात असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख - Marathi News | JK Imposition of Governor rule will not impact ongoing military ops in Valley says Bipin Rawat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय परिस्थिती बदलली तरीही लष्करी कारवाया थांबणार नाहीत- लष्करप्रमुख

काश्मीरमध्ये भाजपाने पीडीपीशी असलेली युती तोडून सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. ...

आता कारवाई करणे अधिक सोपे होईल, काश्मीरच्या डीजीपींचा दावा   - Marathi News | Now it will be easier to take action, Kashmir DGP's claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता कारवाई करणे अधिक सोपे होईल, काश्मीरच्या डीजीपींचा दावा  

जम्मू आणि काश्मीरमध्ये राज्यपाल राजवट लागू झाल्यानंतर लष्कराने दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला वेग आणला आहे. आता राजकीय दबाव नसल्याने पोलीस आपली कारवाई अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतील ...

म्हणून मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी भाजपाने निवडली ही वेळ  - Marathi News | So this time the BJP chose to remove support Mehbooba's government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणून मेहबुबा सरकारचा पाठिंबा काढण्यासाठी भाजपाने निवडली ही वेळ 

धक्कातंत्राचा वापर करत भारतीय जनता पक्षाने मंगळवारी जम्मू काश्मीरमधील मेहबुबा मुफ्ती सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय जाहीर केला होता. आता भाजपाने अचानक घेतलेल्या या निर्णयासाठी निवडलेल्या वेळेची चर्चा होत आहे. ...

अमरनाथ यात्रेनंतर बदलणार जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल?  - Marathi News | Jammu and Kashmir Governor to change after Amarnath yatra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरनाथ यात्रेनंतर बदलणार जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल? 

एन.एन वोहरा यांची जम्मू आणि काश्मीरच्या राज्यपालपदी 2008 साली संपुआ सरकारने नियुक्ती केली. 2013 साली त्यांना राज्यपालपदी पुन्हा एकदा संधी देण्यात आली. 2014 साली भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेत आल्यावरही त्यांना पदावरुन दूर करण्यात आले नाही किंवा त्यां ...

जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षांत 8 वेळा राज्यपाल राजवट - Marathi News | In the 40 years of the state of Jammu and Kashmir, the governor has ruled eight times | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 40 वर्षांत 8 वेळा राज्यपाल राजवट

जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा आणि पीडीपी सरकार कोसळल्यानंतर राज्यात राज्यपाल राजवट लागू होण्याची ही आठवी वेळ आहे. ...

2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात - Marathi News | bjp lose government in three state 2018 two state danger bjp ruled state jammu kashmir karnataka lok sabha poll assembly poll 2018 mp rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2018 भाजपासाठी धोक्याचं? तीन राज्यांमधील सत्ता संपुष्टात; दोन राज्यं संकटात

सध्या 19 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता ...

जाणून घ्या, जम्मू काश्मीरमध्ये का लागू होत नाही राष्ट्रपती राजवट - Marathi News | BJP PDP Alliance Ends : why governor rule not president in jammu kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जाणून घ्या, जम्मू काश्मीरमध्ये का लागू होत नाही राष्ट्रपती राजवट

जम्मू-काश्मीरमध्ये आजपासून राज्यपाल शासन लागू झालं आहे ...