लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक २०२४

Jammu and Kashmir assembly election 2024 Result

Jammu and kashmir assembly election 2024, Latest Marathi News

Jammu and Kashmir assembly election 2024 : (जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक)कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये पहिल्यांदाच झालेल्या विधानसभेची मतदान प्रक्रिया १ ऑक्टोबर रोजी आटोपली आहे. विधानसभेच्या ९० जागांसाठी राज्यामध्ये तीन टप्प्यात मतदान पार पडले. यावेळी राज्यात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं असून, ८ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फ्रन्स आणि काँग्रेस यांची आघाडी सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. तर भाजपाही मुख्य लढतीत आहे. त्याशिवाय पीडीपी आणि इतर छोटेमोठे पक्षही रिंगणात आहेत.
Read More
काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला - Marathi News | Separatist leaders children Teaching in Foreigners schools | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधील शाळा बंद करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशी शिकतात; अमित शहांचा टोला

एका फुटीरतावादी नेत्याचा मुलगा हा सौदी अरबमध्ये उच्च शिक्षण घेऊन आज ३० लाख महिन्याने नोकरी करत आहे.  ...

Video: ...तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी, फारुख अब्दुल्ला बरळले - Marathi News | If Article 370 is temporary, then our accession to India is also temporary Says Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: ...तर काश्मीरचे भारतातील विलीनीकरणही हंगामी, फारुख अब्दुल्ला बरळले

"जे भारताला तोडण्याची भाषा करतील त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले जाईल. तर  जे भारतासोबत राहू इच्छितात त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल. ...

गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार - Marathi News | Union Home Minister Amit Shah has blamed false allegations on Nehru | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :गृहमंत्री अमित शहा यांचे नेहरूंवर राजकीय द्वेषापोटी खोटे आरोप :काँग्रेसचा पलटवार

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर केलेले आरोप राजकीय द्वेषापोटी केलेले आहेत. त्यांच्या या विधानाचा पुणे शहर काँग्रेसने पत्रक काढून निषेध केला. ...

जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी - Marathi News | Jammu and Kashmir matador vehicle coming from Keshwan to Kishtwar fell into a gorge 10 died 7 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये बसला अपघात; 35 जणांचा मृत्यू, 17 जखमी

प्रशासनाकडून बचावकार्य सुरू ...

ICC World Cup 2019: भगव्या जर्सीमुळे झाला भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्तींचा दावा  - Marathi News | ICC World Cup 2019: India defeats due to saffron jersey, Mehbooba Mufti Mufti claims | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019: भगव्या जर्सीमुळे झाला भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्तींचा दावा 

ICC World Cup 2019: भगव्या जर्सीमुळे झाला भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती मुफ्तींचा दावा  ...

Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा - Marathi News | JammuAndKashmir One terrorist has been killed in Budgam encounter, operation continues | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : बडगाम चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये रविवारी चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. ...

काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान - Marathi News | Message of peace to the world by Kashmiri sound | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काश्मिरी गळ्यातून उतरले ज्ञानदेवांचे पसायदान

बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकत मोठी झालेली '' ति '' शांततेसाठी भाषांची सरहद ओलांडून माय मराठीच्या अंगणात रमू लागली आहे. ...

साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण... - Marathi News | injured jihadi who shot by his terrorist friends; hospitalised by indian army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :साथीदारांनीच जेव्हा गोळी मारली; तेव्हा दहशतवाद्याला समजले खरा शत्रू कोण...

जिहादच्या काही दिवसांच्या प्रवासातच आरिफला खऱ्याने डोळ्यावरील झापडा उघडल्या. ...